PSI-Marathi-Question-GK Related Question Answers

1. भारताच्या महालेखापालची नेमणूक कोणामार्फत केली जाते ?

राष्ट्रपती ,पंतप्रधान

2. भारत शासनाने पर्यावरण संरक्षण कायदा ... साली लागू झाला.

1986

3. पंचायत समितीच्या सभासदांच्या पात्रतेसाठी किमान वयोमर्यादा किती आहे ?

२१ वर्ष

4. इंग्लडमध्ये इंडिया हाउसची स्थापना कोणी केली?

श्यामजी कृष्ण वर्मा

5. २००५ -०६ चा अर्थसंकल्प लोकसभेत कोणी मांडला ?

पी.चीदबरम

6. इ. स. १९५१ पासून विनोबांनी -- या चळवळीला प्रारंभ केला

भूदान चळवळ

7. घटकराज्य ची सीमा बदलणारे व त्याचे नाव बदलणारे विधेयक .........च्या पुर्वसाम्तीशिवाय संसदेमध्ये मांडले जाऊ शकत नाही

राष्टपती

8. पुना असोसिएशनचे 'सार्वजनिक सभेत 'केव्हा रुपांतर झाले ?

1865

9. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचा कार्यकाल .............इतका असतो.

अडीच वर्ष

10. ओरोस बुद्रुक हे ठिकाण .. या जिल्ह्याचे मुख्यालय आहे.

सिंधुदुर्ग

11. आयात -निर्यात व्यापारास कोण मदत करते ?

एक्जीम बँक

12. राष्ट्रपतींच्या निवडणुकीत निवडून येण्यासाठी आवश्यक असलेल्या मतांच्या ............मते न मिळाल्यास उमेदवाराची अनामत रक्कम जप्त होते.

41791

13. खालीलपैकी कोणत्या कॉंग्रेस नेत्यांच्या कॉंग्रेस समाजवादी पक्ष स्थापण्याच्या कमी सहभाग होता .

अचूतराव पटवर्धन

14. रुपयांच्या अवमूल्यनाणे पुढीलपैकी कोणती घटना घडते ?

निर्यात वाढते

15. रिझर्व्ह बँकेत कृषी कर्ज विभागाची स्थापना कधी झाली ?

1935

16. राष्ट्रपतींच्या विशेष अभीभाषण घटनेच्या .........कलमन्वये आहे.

63

17. दर्पण हे साप्ताहिक कोणी सुरु केले .

बाल्शाश्त्री जांभेकर

18. समाजसुधारक स्वातंत्र सैनिक यांच्या सहचर्य निर्माण करणारा समाजसुधारक कोण?

विठल शिंदे

19. विधान परिषदेचे सभासद कसे निवृत्त होतात ?

दर २ वर्षांनी १/३

20. सध्या महाराष्ट्रात..............ठिकाणी जिल्हापारीशाडा अस्तित्वात आहेत.

33

21. शालापत्रक हे नियतकालिक कृष्णशात्री चिपळूणकरानी ------ मध्ये सुरु केले .

1868

22. .........रोजी ब्रिटीश पंतप्रधान अॅटली यांनी जून १९४८ पूर्वी शाशनाची सूत्रे भारतीयांच्या हाती देण्याची घोषणा केली.

२० फेब्रुवारी १९४७

23. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म केव्हा झाला .

११ एप्रिल ,१८२७

24. ' सत्य सर्वाचे आदिघर सर्व धर्माचे माहेर '' ही रचना कोणाची आहे ?

महात्मा फुले

25. दादाबानी कोणत्या सभेत प्रचारासाठी ' धर्मविवेचन' हा ग्रंथ लिहिला?

परमहंस सभा
Terms And Service:We do not guarantee the accuracy of available data ..We Provide Information On Public Data.. Please consult an expert before using this data for commercial or personal use
DMCA.com Protection Status Powered By:Omega Web Solutions
© 2002-2017 Omega Education PVT LTD...Privacy | Terms And Conditions