Marathi-GK Related Question Answers

101. राज्यातील प्रसिद्ध ठिकाणे: आनदभवन-?

अलाहाबाद (उत्तर प्रदेश)

102. भारताची लांबी - भारताची दक्षिणोत्तर लांबी:-

३२१४ किमी

103. महाराष्ट्रामध्ये श्री संत गजानन महाराजांची समाधी कुठे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?

शेगाव जि. बुलढाणा (विदर्भ) येथे आहे

104. भारतातील पहिले धूम्रपानमुक्त शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते?

चंदिगड

105. पृथ्वीचा विषववृतीय परीघ किती कि.मी.आहे?

40,067 कि.मी.

106. द्राक्षांचा जिल्हा:

नाशिक

107. जगाच्या तुलनेत भारताकडे प्रमाण - लोकसंख्या:-

0.168

108. मानवी शरीरातील सर्वात छोटे हाड कोणते?

स्टेप्स

109. आदिवासींचा जिल्हा?

नंदूरबार.

110. रत्नाकर : समुद्र :: अनल : ?

पवन

111. नुकतचे कोणत्या बँकेचे आय डी बी आय मध्ये विलानीकरण करण्यात आले?

युनायटेड वेस्टर्न बँक लि.

112. भारतामध्ये सहकार तत्वार चालणारे साखर कारखाने कोणत्या राज्यामध्ये आहेत?

महाराष्ट्र मध्ये

113. पाठीच्या मणक्याची संख्या किती?

33

114. गव्हावर तांबेराहा रोग कशामुळ॓ होतो?

विषाणु

115. पहला जेनेसिस पुरस्कार (Genesis Prize)/यहुदी नोबेल पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला आहे?

मायकल ब्लूमबर्ग

116. भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता आणि कोणत्या राज्यात आहे?

सुंदरबन आणि तो पश्चिम बंगाल मध्ये आहे

117. महाराष्ट्राचा विस्तार- अक्षांश आणि रेखांश किती?

१५ अंश ८’ उत्तर ते २२ अंश १’ उत्तर. रेखांश ७२ अंश ६’ पूर्व ते ८० अंश ९’ पूर्व.

118. त्वरण म्हणजे काय?

वेग परिवर्तनाचा दर

119. केंद्र सरकारने कोणत्या प्राण्यास ऑक्टोबर २०१० मध्ये राष्ट्रीय विरासत म्हणून घोषित केले आहे?

हत्ती

120. हरित क्रांतीचे जनक कोण?

नॉर्मल ब्रोलोंग]

121. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कुठे आहे?

नाशिक येथे आहे

122. शेतकर्याना दीर्घमुदतीचा कर्ज पुरवठा कोणती बँक करते?

भू-विकास बँक

123. महाराष्ट्राची काशी कोणत्या तीर्थक्षेत्राला म्हणतात आणि कुठल्या जिल्यात आहे तसेच कोणत्या नदीकाठी वसले आहे?

पंढरपूर ला महाराष्ट्राची कशी म्हणतात. आणि ते सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे तसेच भीमा नदीकाठी वसले आहे

124. ज्ञानेश्वरांनी कोणत्या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली?

नेवासे या ठिकाणी

125. राष्ट्रीय उद्याने : (National Park) नायगाव राष्ट्रीय उद्यान कुठे आहे?

गोंदिया
Terms And Service:We do not guarantee the accuracy of available data ..We Provide Information On Public Data.. Please consult an expert before using this data for commercial or personal use
DMCA.com Protection Status Powered By:Omega Web Solutions
© 2002-2017 Omega Education PVT LTD...Privacy | Terms And Conditions