Marathi-GK Related Question Answers

51. यांगत्से नदीच्या तीन दऱ्यांमध्ये बांधलेले ________ हे धरण आकारमानाने जगातील सर्वांत मोठे तर उत्पादनक्षमतेने जगातील दुसऱ्या क्रमांकाचे विद्युतनिर्मिती केंद्र आहे?

थ्री ग्रारेज (चीन)

52. पंढरपूर शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे?

भीमा नदी (चंद्रभागा नदी)

53. भारतीय साविधानानुसार मान्यता साल: जन-गण-मन (राष्ट्रगीत)-?-

२४ जाने;१९५०

54. क्रिकेटची गीता समजल्या जाणाऱ्या "विस्डेन' ला १५० वर्ष पूर्ण होत आहे.या पार्श्वभूमीवर विस्डेनने आपली "ड्रीम टीम' जाहीर केली.यात सचिन तेंडूलकर शिवाय कोणत्या आशियाई क्रिकेटपटू चा समावेश आहे?

वसीम अक्रम

55. भारताची लांबी - भारताची पूर्व-पश्चिम लांबी?

२९३३ किमी

56. भारतीय असंतोषाचे जनक:

लोकमान्य टिळक

57. जगातील सर्वात जास्त तंबाखू उत्पादक करणारा देश कोणता?

भारत

58. औधोगिक क्षेत्राला वित्त पुरवठा करणारी कोणती प्रमुख बँक आहे?

आय़. डी.बी. आय़. (इंडस्ट्रीयल डेव्हलोपमेनट बँक आफ इंडिया)

59. महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्पाला ........ म्हणून ओळखतात.?

नाथसागर (गोदावरी नदीकाठी; औरंगाबाद जिल्ह्या; ठिकाण-पैठण )

60. मदुराई हे शहर कशासाठी प्रसिध्द आहे आणि कोणत्या राज्यामध्ये आहे?

मीनाक्षी मंदिरासाठी आणि ते तामिळनाडू राज्यात आहे

61. माणसाच्या शरीराचे सरासरी तापमान ________ अंश सेल्शिअस असते.

३६.९ अंश सेल्शिअस.

62. कृषी तथा ग्रामीन गरजांसाठी कर्जाची देखभाल करणारी संस्था?

नाबार्ड

63. दमन-दिव या केंद्र शासित प्रदेशाची राजधानी कोणती?

दमन

64. अमेरिकेचा शोध कोणी लावला?

अएबेल टास्मान (१६४२) आणि कप्टन कुक (१७६९)

65. काच हि विजेची ........ आहे?

दुर्वाहक

66. कृषी विभागातील दिन विशेस: जल दिन->?

२२ मार्च

67. आयोध्या हे शहर कोणत्या राज्यात आहे?

उत्तर प्रदेश

68. 4-3+(-1+1)x4=?

1

69. “ओ मोर आपोनार देश” हे लक्ष्मीनाथ बेज़बरुआ लिखित गीत कोणत्या राज्याचे अधिकृत राज्यगीत आहे?

आसाम

70. कोणत्या भाषांमध्ये सर्वात कामी शब्द असतात?

इटली

71. वर्ष २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या किती?

११.२३ कोटी

72. पी.सिंधू ने कोणत्या खेळामध्ये भारतासाठी पदक मिळविले?

Badminton

73. मराठी भाषेत एकूण वर्ण किती?

48

74. बंगालच्या फाळणीस कोण जबाबदार होते?

लोर्ड कर्झन

75. भारतीय भूदान चळवळीचे जनक:

आचार्य विनोबा भावे
Terms And Service:We do not guarantee the accuracy of available data ..We Provide Information On Public Data.. Please consult an expert before using this data for commercial or personal use
DMCA.com Protection Status Powered By:Omega Web Solutions
© 2002-2017 Omega Education PVT LTD...Privacy | Terms And Conditions