Marathi-GK Related Question Answers

1. जगातील सर्वाधिक कर असलेला देश आहे?

नॉर्वे

2. All India Radio सुरवात-?->?

१९३० ला झाली

3. हुरुन इंडिया रिच लिस्ट (Hurun India Rich List) नुसार भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहेत?

मुकेश अंबानी

4. मिस न्यूजर्सी यूएसए 2014 स्पर्धा कोणी जिंकली आहे?

एमिली शाह

5. 211241 X 0=?

0

6. महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत रांगातील सर्वात उच्च शिखर (ठिकाण) कोणते?

कळसुबाई चे शिकार

7. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे?

गडचिरोली

8. तामिळनाडू मुख्यमंत्री कोण? Jan 2014

जयललिता

9. औरंगाबाद कशासाठी प्रसिध्द आहे?

हिमरू शाली

10. लॉर्ड कॉंर्नवालीस चा मृत्यू कधी आणि कोठे झाला?

१८०५ मध्ये गाजियाबाद (उत्तर प्रदेश)

11. भारताचे पहिले मुख्य न्यायधीश कोण?

हरीलाल जे कान्हीया

12. जीवाणू किती प्रकारचे असतात?

3 प्रकारचे

13. भारतातील सर्वात उंच पूल कोणता?

चंबल पूल

14. मुंबईतून फरार झालेला आतंकवादी अफजल उस्मानी यांस पकडण्यास ---------ला यश आले आहे.

ए.टी.एस.

15. सर्वात पूर्वेकडील नदी कोणती?

लोहित (देवांग)

16. मेकॉंलोचा शिक्षण सिद्धत भारतात कोणत्या गव्हर्नर जनरल ने लागू केला?

लॉर्ड विल्यम बेंटीक (१९३५)

17. महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव कोण आहेत?

जयंतकुमार बांठिया

18. भारतीय हाकी संघाचा कर्णधार कोण?

सरदार सिंग

19. नाना पाटील यांची उपाधी:

क्रांतीसिंह

20. रंगास्वामी कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

हाकी

21. भोपाळ वायू दुर्घटना कोणत्या वायूमुळे झाला होती?

मेथील असोसायनेट

22. केंद्रीय आंबा संशोधन संस्था कुठे आहे?-?

लखनौ(उत्तर प्रदेश)

23. भारतातील कुपोषित मुलांचे प्रमाण किती?

0.42

24. कोकण रेल्वेमधील सर्वात मोठा बोगदा कुठे आहे?

कुरबुडे

25. महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी:

शेकरू
Terms And Service:We do not guarantee the accuracy of available data ..We Provide Information On Public Data.. Please consult an expert before using this data for commercial or personal use
DMCA.com Protection Status Powered By:Omega Web Solutions
© 2002-2017 Omega Education PVT LTD...Privacy | Terms And Conditions