<<= Back Next =>>
You Are On Question Answer Bank SET 5

251. जगातील पहिला अंतराळवीर कोण?

Answer: युरी गागराणी

252. मानवतेच्या दृष्टीकोनातून कुष्ठरोग्यांसाठी वसाहत स्थापन करणारी भारतातील पहिली विभूती.

Answer: बाबा आमटे

253. इंडोनेशिया चे राष्ट्रपती सुशीलो बाम्बांगयुद्धोयुनो (Susilo Bambang Yudhoyono) व त्यांच्या पत्नी अनी युद्धोयुनो (Ani Yudhoyono) यांच्या हेरगिरी प्रकरणी कोणता देश वादात अडकला आहे?

Answer: ऑस्ट्रेलिया

254. इन्शुलिनची निर्मिती _______ होते.

Answer: स्वादुपिंडात

255. ..... हि नदी महाराष्ट्रातून सर्वाधिक गेली आहे?

Answer: गोदावरी

256. महाराष्ट्रातील कोणत्या सीमेला सातपुडा पर्वतांची रांग आहे?

Answer: उत्तर सीमेला

257. USB?

Answer: Universal Serial Bus

258. दह्यामध्ये कोणते असिड असते??

Answer: टास्ट्रीक असिड

259. भारताच्या एकीकरणाचे थोर शिल्पकार:

Answer: सरदार वल्लभभाई पटेल

260. केशवसुत पुरस्कार यांना देण्यात आला?

Answer: नारायण सुर्वे

261. बाणकोट ही खाडी महाराष्ट्रातील ...... या जिल्ह्यात आहे?

Answer: रत्नागिरी

262. वनस्पती आणि प्राणी यांच्या पासून मिळालेल्या पदार्थास …… म्हनतत.

Answer: ह्युमस

263. गुजरातचे मुख्यमंत्री कोण? Jan 2014

Answer: नरेंद्र मोदी

264. 0.25 ला कोणत्या संख्येने गुणल्यास गुणाकार 25 येईल?

Answer: 100 ने

265. महाराष्ट्रामध्ये श्री संत गाडगेबाबांची समाधी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?

Answer: अमरावती जिल्ह्यामध्ये आहे

266. भारतामध्ये मतदानाचा अधिकार ...... या कायद्याने देण्यात आला?

Answer: 1892

267. भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक:

Answer: सॅम पित्रोदा

268. भारताच्या एकात्म प्रक्षेपण कार्यक्रमाचे शिल्पकार कोण आहेत?

Answer: डॉ.ए.पि.जे.कलाम

269. आधुनिक मराठी कादंबरीचे जनक:

Answer: ह.ना.आपटे

270. भारतातील पहिला पेट्रो रसायन प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे?

Answer: तुर्भे या ठिकाणी आहे

271. भारतातील सर्वात लहान (क्षेत्रफळाने) राज्य कोणते?

Answer: गोवा

272. एका वस्तू 952 रुपयांना विकली. त्यामुळे 102 रु. नफा झाला तर किती टक्के नफा झाला?

Answer: 0.12

273. GSM->?

Answer: Global System for Mobile Communications

274. भारतातील सर्वात श्रीमंत मंदिर कोणते?

Answer: पदमनाथ स्वामी मंदिर केरळ (महाराष्ट्रातील शिर्डी साई मंदिर)

275. अन्नामलाई, पलानी टेकड्या व इलामालाई यांच्या एकत्रित समूहास ............. म्हणतात?

Answer: दक्षिण सह्याद्री

276. राज्यसरकारचा (घटक राज्याचा) उत्पनाचा प्रमुख स्त्रोत कोणताअसतो?

Answer: विक्रीकर

277. राष्ट्रीय उद्याने : (National Park) गुगामल राष्ट्रीय उद्यान कुठे आहे?

Answer: मेळघाट (अमरावती)

278. हिंदुस्तान ऑरगोनिक केमिकल लिमिटेड ची स्थापना कधीची आहे?

Answer: 1960

279. महाराष्ट्रामध्ये ................. या विभागामध्ये भाताची उत्पादकता सर्वाधिक आहे?

Answer: कोकण

280. दोन संख्याच गुणाकार 224 आहे. त्यापैकी एक संख्या 14 असल्यास दुसरी कोणती?

Answer: 16

281. किती ध्वनी तीव्रतेमुळे बहिरेपणा येतोमुळे ?

Answer: 85 डेसिबल

282. महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा कोणता?

Answer: अहमदनगर जिल्हा

283. इन्कलाब झिंदाबाद-

Answer: भगतसिंह

284. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी कुठे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?

Answer: मोझरी, जि. अमरावती येथे आहे.

285. भारताच्या हरितक्रांतीचे जनक:

Answer: डॉ.एम.एस.स्वामिनाथन

286. परिवलन गतीचे .............. उदाहरण आहे?

Answer: पवनचक्की
<<= Back Next =>>
Terms And Service:We do not guarantee the accuracy of available data ..We Provide Information On Public Data.. Please consult an expert before using this data for commercial or personal use
DMCA.com Protection Status Powered By:Omega Web Solutions
© 2002-2017 Omega Education PVT LTD...Privacy | Terms And Conditions