<<= Back Next =>>
You Are On Question Answer Bank SET 3336

166801. १९४८ च्या औद्योगिक धोरणानुसार सरकारची संपूर्ण मक्तेदारी .......उद्योगापुरती मर्यादित होती .

Answer: 6

166802. विषय समित्यांचे सभापती हे स्थायी समितीचे........सदस्य असतात.

Answer: पद्सिद्ब

166803. मेघालयची राजधानी ,,,,, आहे.

Answer: शिलॉंग

166804. पुढीलपैकी एका हिमालयात उगम पावना-या नद्यांचे महत्वाचे वैशिष्ट नाही.

Answer: या नद्या घालींची निर्मिती करत नाहीत.

166805. समुदाय विकास कार्यक्रमाच्या अपयशाचे ...........हे कारण बलवंतराय मेहता समितीने आपल्या अहवालात नमूद केले.

Answer: स्थानिक नेतृत्व व लोकसहभाग निर्माण करण्यात आलेले अपयश

166806. राष्ट्रदोही व्यक्तींची शिक्षा .........च्या संमतीशिवाय राष्ट्रपती कमी करू शकत नाहीत किवा बदलू शकत नाहीत.

Answer: संसद
<<= Back Next =>>
Terms And Service:We do not guarantee the accuracy of available data ..We Provide Information On Public Data.. Please consult an expert before using this data for commercial or personal use
DMCA.com Protection Status Powered By:Omega Web Solutions
© 2002-2017 Omega Education PVT LTD...Privacy | Terms And Conditions