<<= Back
Next =>>
You Are On Question Answer Bank SET 3316
165801. ...........कलमामध्ये केंद्र ,राज्ये त्यांच्या सीमा व भू-प्रदेश यांच्याविषयी उल्लेख आहे .
Answer: कलम १ ते ४
165802. प्राथमिक शिक्षणाचा मुलभूत हक्कांत समावेश २००२ सालच्या .......... घटनादुरुस्ती नुसार करण्यात आला .
Answer: ८६ व्या
165803. देशातील पहिले महिला पोलीस पथक -मध्ये व - या ठिकाणी सुरु झाले.
Answer: १९५५,मुंबई
165804. समुद्राच्या भारती-ओहोटीचा खालीलपैकी कशास संबंध आहे .
Answer: चंद्र व पृथ्वी यांच्यातील अंतर
165805. १९३० मध्ये महात्मा गांधीजींनी लॉर्ड आयर्विन यांना भारतीयांच्या वतीने .......... मागण्या केल्या.
Answer: 11
165806. ...........ने १८५७ च्या उठवला ' राष्ट्रीय आंदोलन'असे संबोधले.
Answer: कर्नल माल्सन
165807. १७७६ मध्ये मराठे व इंग्रज यांच्यात .............तह घडून आला.
Answer: पुरंदर
165808. डॉ. आंबेडकरानी 'मूकनायक ' हे पाक्षिक कोणाच्या सहकार्याने सुरु केले .
Answer: शाहू महाराज
<<= Back
Next =>>
Terms And Service:We do not guarantee the accuracy of available data ..We Provide Information On Public Data.. Please consult an expert before using this data for commercial or personal use
Powered By:Omega Web Solutions
© 2002-2017 Omega Education PVT LTD...Privacy | Terms And Conditions