<<= Back Next =>>
You Are On Question Answer Bank SET 3309

165451. व्यापार्शेष किंवा व्यापार्तोल हि कल्पना .............स्वरूपातील वस्तूंच्या आयात व निर्यातीमधील तफावत दर्शविते .

Answer: दृश्य

165452. पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते ?

Answer: के.सी.नियोगी

165453. रोबर्ट क्लाईव्हनंतर...........याची भारताच्या गव्हर्नरपदी नेमणूक झाली.

Answer: व्हर्लस्ट

165454. जग्गानाथ मुरकुटे यांचा मृत्यू कोणत्या साली झाला .

Answer: 1865

165455. लोकहितवादिनी वेगवेगळ्या किती विषयावर ग्रंथ लिहिले.

Answer: 37

165456. विधिमंडळ कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ यांच्या अधिकारांची फारकत घटनेच्या कोणत्या कलमात विषद केलिक आहे ?

Answer: कलम ५०

165457. इ.स.१९११ मध्ये भांडारकर यांना कोणता किताब सरकारने दिला .

Answer: सर

165458. अलिगढ चळवळीचे प्रणेते व उद्गाते ......... यांना मानण्यात येते.

Answer: सर सय्यद अहमद
<<= Back Next =>>
Terms And Service:We do not guarantee the accuracy of available data ..We Provide Information On Public Data.. Please consult an expert before using this data for commercial or personal use | Powered By:Omega Web Solutions
© 2002-2017 Omega Education PVT LTD...Privacy | Terms And Conditions