<<= Back
Next =>>
You Are On Question Answer Bank SET 3302
165101. खालीलपैकी ........गृहाच अध्यक्ष हा त्या गृहाचा सदस्य नसतो .
Answer: राज्यसभा
165102. आर्थिक वर्षातील तसेच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर भरणा-या पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असतो ?
Answer: सरपंच
165103. ड्युक ऑफ कॅनोटला महात्मा ज्योतिबा फुले शेतक-याच्या वेशात ... मध्ये भेटले .
Answer: 1888
165104. १८५७ च्या उठावात ग्वाल्हेरच्या शिधांच्या भूमिकेबाबत योग्य विधान कोणते ?
Answer: शिंदे निष्क्रिय राहिले
165105. ना.ग.गोरे यांनी .. या साली गोवा मुक्त आंदोलनात महत्वपूर्ण कामगिरी बजावली .
Answer: 1955
165106. भारतात ...........हे वास्तविक शासक आहेत.
Answer: पंतप्रधान
<<= Back
Next =>>
Terms And Service:We do not guarantee the accuracy of available data ..We Provide Information On Public Data.. Please consult an expert before using this data for commercial or personal use
Powered By:Omega Web Solutions
© 2002-2017 Omega Education PVT LTD...Privacy | Terms And Conditions