<<= Back Next =>>
You Are On Question Answer Bank SET 3290

164501. यंग बंगाल' नावाचा गट कोणी सुरु केला ?

Answer: हेन्री डीरोझीओ

164502. ठिकठिकाणी धर्मशाळा व रुग्णालये स्थपन करण्याचे कार्य कोणी केले .

Answer: गाडगे महाराज

164503. १५९९ मध्ये संत एकनाथची कोठे देह ठेवला ?

Answer: पैठण

164504. भारतात रौप्यमुद्रा चलनाऐवजी सुवर्ण प्रमाण स्वीकारण्यात यावे अशी सूचना कोणी केली होती ?

Answer: लॉर्ड लिटन

164505. खालीलपैकी महाराष्ट्राच्या पूर्वेस असलेल राज्य कोणते .

Answer: छत्तीसगढ

164506. SAIL चे पूर्ण रूप काय आहे

Answer: स्टील आथारीटी ऑफ इंडिया लिमिटेड

164507. देशातील पहिले दीर्घकालीन आयात - निर्यात धोरण ..............या वर्षासाठी होते .

Answer: १९८५ -८८

164508. पुण्यात ' सार्वजनिक सभेची ' स्थापना ------ यांनी केली .

Answer: गणेश वासुदेव जोशी
<<= Back Next =>>
Terms And Service:We do not guarantee the accuracy of available data ..We Provide Information On Public Data.. Please consult an expert before using this data for commercial or personal use | Powered By:Omega Web Solutions
© 2002-2017 Omega Education PVT LTD...Privacy | Terms And Conditions