<<= Back Next =>>
You Are On Question Answer Bank SET 3286

164301. राज्यधोरणाची निर्देशक तत्वे हि तरतूद घटनेच्या .........भागात केलेली आहे .

Answer: भाग चौथा

164302. २४३ आय या कलमामध्ये.............चा समावेश आहे.

Answer: पंचायतराज संस्थांसाठी वित्त आयोग

164303. पुण्यात गोखले बागेत पहिला विधवा विवाह महात्मा फुले यांनी किती साली घड्यून आणला ?

Answer: 1864

164304. ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळा ची स्थापना कोणी केली?

Answer: कर्मवीर भाऊराव पाटील

164305. शाहू महाराजांना ' मिस क्लार्क ' हे वसतीगृह कोणत्या विद्याथ्यासाठी सुरु केले ?

Answer: निरनिराळ्या जातीधर्मातल्या विद्यार्थ्यासाठी

164306. लॉर्ड वेलस्ली कशासाठी ब भारताच्या एहीहासात सर्वाधिक प्रसिद्ध आहे ?

Answer: तैनाजी फौज

164307. भारताच्या राजकीय चळवळीला व्यापक राष्ट्रीय स्वरूप देण्याचा प्रयत्न करणारी पहिली संघटना ...हि होय .

Answer: इंडिअन असोसिएशन

164308. खालीलपैकी कोणते किंमतवाढीचे कारण नाही ?

Answer: लोकांच्या उत्पन्नात घट

164309. जगामध्ये शहरालगतच्या भागामध्ये ... शेती केली जाते.

Answer: भाजीपाल्याची

164310. .....वर आक्रमण होणार नाही हे पाहण्याचे कार्य सर्वोच्च न्यायालयाचे आहे.

Answer: मुलभूत अधिकार
<<= Back Next =>>
Terms And Service:We do not guarantee the accuracy of available data ..We Provide Information On Public Data.. Please consult an expert before using this data for commercial or personal use | Powered By:Omega Web Solutions
© 2002-2017 Omega Education PVT LTD...Privacy | Terms And Conditions