<<= Back Next =>>
You Are On Question Answer Bank SET 3280

164001. राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यांना वयाच्या ..........वर्षापर्यंत अधिकारपदावर रहाता येते.

Answer: 62

164002. अंदाजपत्रकात योजना खर्च व नियोजनाबाह्य खर्च असे वर्गीकरण कधी सुरु केले गेले ?

Answer: १९८७ -८८

164003. जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष दोन्ही पडे एकाच वेळी रिक्त झाल्यास.....हे चिठ्या टाकून विषय समितीच्या एका सभापतीची अध्यक्ष म्हणून निवड करतात.

Answer: मुख्य कार्यकारी अधिकारी

164004. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे .

Answer: अमरावती

164005. कल्याणकारी राज्य स्थापण्याचे उद्दिष्ट घटनेत कितव्या कलमात अंतभृत आहे ?

Answer: 38

164006. कोकणचे हवामान कोणत्या प्रकारचे आहे .

Answer: उष्ण ,सम व दमट

164007. मुलभूत अधिकार स्थगित करण्याचे अधिकार फक्त यांना आहेत .

Answer: राष्ट्रपती

164008. विधिमंडळाचे मंजूर केल्याप्रमाणे खर्च केला किंवा नाही हे कोण पाहते ?

Answer: लोकलेखा समिती

164009. भारताने नुकताच CEPA हा करार केलेला नियु हा देश कोणत्या महासागरात येतो ?

Answer: प्रशांत महासागर

164010. सार्वजनिक सभेची स्थापना केव्हा करण्यात आली .

Answer: 1870

164011. खालीलपैकी कोणती योजना नियोजित कालावधीच्या एक वर्ष अगोदरच संपविण्यात आली ?

Answer: पाचवी

164012. जगप्रसिद्ध हवाई बेटे कोणत्या महासागरात स्थित आहेत?

Answer: पासिफिक
<<= Back Next =>>
Terms And Service:We do not guarantee the accuracy of available data ..We Provide Information On Public Data.. Please consult an expert before using this data for commercial or personal use
DMCA.com Protection Status Powered By:Omega Web Solutions
© 2002-2017 Omega Education PVT LTD...Privacy | Terms And Conditions