<<= Back Next =>>
You Are On Question Answer Bank SET 3276

163801. न्याय पंचायतीवर कार्यक्षेत्रातील प्रत्येक ग्रामपंचायतीमधून.........सभासद घेतले जातात.

Answer: 2

163802. दहाव्या पंचवार्षिक योजनेच्या आर्थिक विकास दराचे उद्दिष्ट किती होते ?

Answer: 0.08

163803. जगाच्या किती टक्के क्षेत्रफळ भारताने व्यापलेले आहे .

Answer: 2.42

163804. संपत दिन किवा आयन दिन केव्हा असतो ?

Answer: २२ डिसेंबर व २२ जून

163805. कामासाठी धान्य 'हा कार्यक्रम कोणत्या पंचवार्षिक योजनेत सुरु करण्यात आला ?

Answer: पाचवी

163806. केवळ भारतीयांनी स्थापलेली पहिली व्यापारी बँक ...........हि होय .

Answer: औंध कमर्शिअल बँक

163807. राष्ट्रपतीपदासाठी होणा-या निवडणुकीत मतदान हे.............नुसार ठरविले आहे.

Answer: भारांक मतदान पद्धती

163808. भारतीय राज्यघटनेत........यामध्ये ग्रामपंचायतीचा उल्लेख आहे.

Answer: राज्यांची मार्गदर्शक तत्वे
<<= Back Next =>>
Terms And Service:We do not guarantee the accuracy of available data ..We Provide Information On Public Data.. Please consult an expert before using this data for commercial or personal use | Powered By:Omega Web Solutions
© 2002-2017 Omega Education PVT LTD...Privacy | Terms And Conditions