<<= Back Next =>>
You Are On Question Answer Bank SET 3275

163751. तोरनमाळचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे .

Answer: नंदुरबार

163752. राष्ट्रपतीविषयक माहिती घटनेच्या कितव्या भागात आहे ?

Answer: पाचव्या

163753. रोखे गैरव्यवहार प्रकरणी रिझर्व्ह बँकेने ..............समिती नेमली होती .

Answer: जानकीराम

163754. राष्ट्र्पतीवर त्यांनी केलेल्या गैरवर्तवणूकीबद्दल अथवा अकार्यक्षमतेबद्दल .............चालविला जाऊ शकतो.

Answer: महाभियोग

163755. साल्हेर हे पर्वतशिखर कोणत्या जिल्ह्यात आहे .

Answer: नाशिक

163756. भारताच्या उत्पादनात ... या राज्याच्या भागात प्रथम क्रमांक आहे .

Answer: पश्चिम बंगाल
<<= Back Next =>>
Terms And Service:We do not guarantee the accuracy of available data ..We Provide Information On Public Data.. Please consult an expert before using this data for commercial or personal use | Powered By:Omega Web Solutions
© 2002-2017 Omega Education PVT LTD...Privacy | Terms And Conditions