<<= Back Next =>>
You Are On Question Answer Bank SET 3274

163701. विचारलहरी ' नावाचे वत्तपत्र कोणी चालवले ?

Answer: कृष्णशाश्त्री चिपळूणकर

163702. कॅनडाच्या पूर्व किना-या जवळून ..... शीत प्रवाह वाहत असल्याने तेथील बंदरे हिवाळ्यात पूर्व गोठून जातात.

Answer: लाब्रेदोर

163703. आझादहिंद फौजेची स्थापना ...... यांनी केली? ]

Answer: रासबिहारी बोस

163704. ७४ च्या घटनादुरुस्तीने............प्रकारच्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती केली.

Answer: तीन

163705. इजिप्शियन संस्कृती ... नदीच्या काठावर उदयास आली आहे .

Answer: नाईल

163706. ७३ वी व ७४ वी घटनादुरुस्ती राज्यघटनेच्या कोणत्या भागाशी संबधित आहे ?

Answer: भाग ९ व ९ अ

163707. आसाममध्ये जिल्हा परिषदेस.....असे संबोधले जाते.

Answer: मह्कुमा परिषद
<<= Back Next =>>
Terms And Service:We do not guarantee the accuracy of available data ..We Provide Information On Public Data.. Please consult an expert before using this data for commercial or personal use | Powered By:Omega Web Solutions
© 2002-2017 Omega Education PVT LTD...Privacy | Terms And Conditions