<<= Back Next =>>
You Are On Question Answer Bank SET 3272

163601. घटनेच्या कलम ५ मध्ये .....ची तरतूद केलेली आहे .

Answer: प्रारंभीचे नागरीकत्व

163602. जर व्यापारशेष संतुलित असेल तर ..........असते .

Answer: आयात व निर्यात दोन्ही समान

163603. ............मध्ये अखिल भारतीय मुस्लीम लौग्ची स्थापना करण्यात आली.

Answer: 1914

163604. रेग्युलेटिंग अॅक्ट .......... साली पास करण्यात आला.

Answer: 1773

163605. ... हे लंडन येथील तीनही गोलमेज परिषदांना उपस्थित होते .अ ) महात्मा गांधी ,ब) डॉ.आंबेडकर ,क) बनर्जी जयकर ,ड) मदनमोहन मालवीय .

Answer: ब व ड

163606. १२ एप्रिल १९८५ मध्ये ...........यांनी आयात - निर्यात धोरण जाहीर केले .

Answer: विश्वनाथ प्रताप सिंग

163607. ...... या गव्हर्नर जनरलची हत्या वाहबिनिष्ट मुसलमानाने अंदमान येथे केली .

Answer: लॉर्ड मेयो

163608. बँका स्थापण्यासाठी .............चा परवाना आवश्यक आहे.

Answer: रिझर्व्ह बँक

163609. उच्च न्यायालयातील न्यायाधीश .......वर्षे वय पूर्ण होईपर्यंत पदावर राहू शकतात .

Answer: 62
<<= Back Next =>>
Terms And Service:We do not guarantee the accuracy of available data ..We Provide Information On Public Data.. Please consult an expert before using this data for commercial or personal use | Powered By:Omega Web Solutions
© 2002-2017 Omega Education PVT LTD...Privacy | Terms And Conditions