<<= Back Next =>>
You Are On Question Answer Bank SET 3247

162351. रत्नागिरी जिल्ह्यातील म्यानमारचा .... राजाचा राजवाडा प्रसिद्ध आहे .

Answer: थिबा

162352. इ.स.१८५७ मध्ये मुंबईत मराठी नाटकांसाठी पहिले नाट्यग्रह कोणी सुरु केले .

Answer: बाल्शाश्त्री जांभेकर

162353. जागतीक शेतकी प्रदर्शन दिल्ली येथे प्रथम कोणी भरले .

Answer: डॉ.पंजाबराव देशमुख

162354. एक तास म्हणजे ..... अंशा रेखावृत्त होत

Answer: 15

162355. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी 'सेवा क्षेत्र दृष्टीकोन 'केव्हा स्वीकारला ?

Answer: 19988

162356. केसरी हे मराठी साप्ताहिक ... या दिवशी सुरु झाले .

Answer: ४ जानेवारी ,१८८१

162357. पीपल्स एजुकेशन सोसायटी ची स्थापना कोणी केली .

Answer: डा.आंबेडकर

162358. असाध्य ते साध्य करिता सायास/कारण अभ्यास ,........म्हणे हि रचना कोणाची आहे ?

Answer: संत तुकाराम

162359. पंचायत समिती हि ..........पातळीवरील संस्था आहे.

Answer: गट

162360. नगराध्यक्ष आपला राजीनामा........कडे सदर करतात.

Answer: जिल्हाधिकारी

162361. स्वतंत्र भारताच्या राष्ट्रध्वजाला घटना समितीने ................रोजी मान्यता दिली .

Answer: २२ जुलै १९४७

162362. . ---- य्हानी आपल्या राज्यात सुमारे ५० % नौकरी आरक्षण मागास वर्गीय जाती करिता सुरु केले .

Answer: कोल्हापूर चे छत्रपती शाहू महाराज

162363. आनंदमठ'हि कांदबरी..........या ब्रीतीशाविरोधी उठावावर आधारित आहे.

Answer: गिरी संप्रदायी संन्यासी

162364. पंचायतराज विषयक..............समिती केंद्र शासनाने स्थापना केली नव्हती.

Answer: ल.ना.बोन्गीरवर
<<= Back Next =>>
Terms And Service:We do not guarantee the accuracy of available data ..We Provide Information On Public Data.. Please consult an expert before using this data for commercial or personal use
DMCA.com Protection Status Powered By:Omega Web Solutions
© 2002-2017 Omega Education PVT LTD...Privacy | Terms And Conditions