<<= Back Next =>>
You Are On Question Answer Bank SET 3195

159751. पुना असोसिएन्चे सार्वजनिक सभेत केव्हा रुपांतर झाले .

Answer: 1870

159752. जिल्हा परिषदेत.......ते ............इतके सभासद असतात.

Answer: ५०-७५

159753. १९९९ चा कौन्सिल अॅक्ट म्हणजे ......... सुधारणा कायदा होय.

Answer: माँन्टेग्यू - चेम्सफर्ड

159754. महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्जन्याचे ठिकाण कोणते .

Answer: आंबोली

159755. घाटकराज्यच्या राज्यपालाला कायदेविषयक सल्ला देण्यासाठी कोणाची नेमणूक राज्यपाल करतो ?

Answer: महाधिवक्ता

159756. ३००१-४५०० या लोकसंख्येसाठी ग्रामपंचायातीची सदस्य-संख्या ........एवढी असते.

Answer: 11

159757. उपराष्ट्रपतीनी शपथ घेण्यासंबंधीची तरतूद घटनेच्या ................या कलमात दिली आहे .

Answer: कलम ६९

159758. बॉम्बे नेटिव्ह स्कूल मध्ये इ.स.१८३० साली कोणाची असीसटनट टीचर म्हणून नेमणूक झाली .

Answer: दादोबा तर्खडकर
<<= Back Next =>>
Terms And Service:We do not guarantee the accuracy of available data ..We Provide Information On Public Data.. Please consult an expert before using this data for commercial or personal use
DMCA.com Protection Status Powered By:Omega Web Solutions
© 2002-2017 Omega Education PVT LTD...Privacy | Terms And Conditions