<<= Back Next =>>
You Are On Question Answer Bank SET 3193

159651. भारतीय अर्थशाश्त्राचे जनक म्हणून खालीलपैकी कोणास ओळखतात .

Answer: न्या.म.गो.रानडे

159652. अत्याधुनिक महाराष्ट्राचे पहिले समाजसुधारक ,मराठी वृत्तपत्राचे जनक ,इतिहास शान्शोधक आणि विचारवंत म्हणून कोणाचा गौरव केला जातो .

Answer: बाल्शाश्त्री जांभेकर

159653. औद्योगिकीकरणामुळे ..........प्रक्रिया वाढते .

Answer: शहरीकरणाची

159654. मोहमेडन आग्लो ओरिएन्तल स्कूल चे रुपांतर महाविद्यालयात केव्हा झाले .

Answer: 1878

159655. ...यांनी समाज सुधारणे बरोबर संयुक्त महाराष्ट्र चळवळ ,मुलाशी सत्याग्रह ,महाराष्ट्र -कर्नाटक सीमा चळवळ यामध्ये सहभाग घेतला .

Answer: सेनापती बापट

159656. उत्तर अमेरिका खंड व दक्षिण अमेरिका खंड यांच्या दरम्यान कोणता कालवा आहे .

Answer: पनामा

159657. विधान अ - कोतवाल नेमणुकीसाठी आधी तालुक्याच्या पोलीस इन्स्पेक्टर अथवा पोलीस सबइन्स्पेक्टरची संमती आवश्यक असते. विधान ब - उमेदवारासाठी (कोतवाल)वयोमर्यादा किमान २५ व कमाल ४५ वर्षं असावी.

Answer: विधान अ बरोबर ब चूक
<<= Back Next =>>
Terms And Service:We do not guarantee the accuracy of available data ..We Provide Information On Public Data.. Please consult an expert before using this data for commercial or personal use
DMCA.com Protection Status Powered By:Omega Web Solutions
© 2002-2017 Omega Education PVT LTD...Privacy | Terms And Conditions