<<= Back
Next =>>
You Are On Question Answer Bank SET 3188
159401. दामोदर नदीचे खोरे .... च्या खाणीसाठी महत्वाचे आहे
Answer: दगडी कोळसा
159402. भांगाची भरती .... या दिवशी येते .
Answer: अष्टमी
159403. कलम २४३ ए मध्ये कशाचा समावेश आहे ?
Answer: ग्रामपंचायत घटक व स्तर
159404. मुंबईतील एक विख्यात धन्वंतरी म्हणून कोणास ओळखले जाते .
Answer: डॉ.भाऊ दाजी लाड
159405. लोकहितवादिनी त्रेमासिक कोणत्या साली सुरुऊ केले .
Answer: 1883
159406. भारत सरकारने ५ वर्षासाठीचे आयात -निर्यात धोरण कधी जाहीर केले ?
Answer: ३१ मार्च १९९२
159407. १९४२ च्या आंदोलन काळात शस्त्राचा वापर करून सरकारला त्रस्त करण्यासाठी.............आयोजित करण्यात आल.
Answer: आझाद दस्ते
159408. लॉर्ड वेलस्ली...........साठी भारताच्या इतिहासात सर्व्धीत प्रसिद्ध आहे.
Answer: तैनाजी फौज
159409. ९१ वी घटनादुरुस्ती - २००३ नुसार मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या लोकसभा / विधानसभेच्या सदस्य संखेच्या ....... असावी
Answer: 0.15
159410. केंद्रशासित प्रदेशाच्या चीफ कमिशनरची नेमणूक कोणामार्फत होते ?
Answer: राष्ट्रपती
159411. नागरिकत्वाची तरतूद घटनेच्या ...........भागात केलेली आहे .
Answer: भाग दुसरा
159412. ग्रामपंचायतीने पास केलेल्या ठरावांची अंमलबजावनि करण्याचे अधिकार.........यांना असतात.
Answer: सरपंच
159413. राज्यसभेतील सदस्यांची निवडणूक .......मतदान पद्धतीने होते.
Answer: एकल संक्रमण पद्धत
159414. केळकर समितीचा अहवाल कशाशी संबंधित आहे ?
Answer: १ व २ दोन्ही
<<= Back
Next =>>
Terms And Service:We do not guarantee the accuracy of available data ..We Provide Information On Public Data.. Please consult an expert before using this data for commercial or personal use
Powered By:Omega Web Solutions
© 2002-2017 Omega Education PVT LTD...Privacy | Terms And Conditions