<<= Back Next =>>
You Are On Question Answer Bank SET 3175

158751. बाल्शाश्त्री जांभेकर यांचा जन्म केव्हा झाला .

Answer: १८१२-पोम्भूरले

158752. k -२ शिखर कोणत्या हिमालयीन रांगेत आहेत .

Answer: काराकोरम

158753. .........या मराठा शासकाने तैनाजी फौजेचा स्वीकार केला.

Answer: दुसरा बाजीराव

158754. ...........याच्या काळात नवीन जिल्हा न्यायाधीशाच्या पदाची निर्मिती करण्यात आली.

Answer: लॉर्ड कॉर्णवालीस

158755. ग्रामपंचायत सदस्य विनापरवानगी चार महिन्यांपेक्षा जास्त काळ गैरहजर राहिल्यास, त्याबाबतचा निर्णय.........हे घेतात.

Answer: जिल्हा परिषदेचे अध्यक्ष

158756. मध्ये भारतात मुद्र्णयंत्रे आणली. गेली.

Answer: 1550

158757. पी.बी.पाटील समितीने ..........शिफारस केली नाही.

Answer: जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतून सहकार विषय काढून घ्यावा.

158758. ... हे खा-या पाण्याचे महाराष्ट्रातील प्रसिद्ध सरोवर आहे .

Answer: लोणार

158759. भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होतो

Answer: लॉर्ड विल्यम बेनटिक

158760. नादिप्रवाहाच्या जवळच्या प्रदेशातील गाळ भंगारच्या तुलनेने नवीन असून त्यास ... म्हटले जाते .

Answer: खादर

158761. ..........रोजी महात्मा गांधी ड. आफ्रिकेतून भारतात परत आल.

Answer: ९ जानेवारी १९१५

158762. प्रपंच व परमार्थ यांची विलक्षण सांगड घालून संसारामध्ये असतानाच परमार्थ कसा साधावा अशी शिकवण कोणत्या संताने दिली ?

Answer: संत एकनाथ

158763. तालुका आमसभेचा सचिव कोण असतो ?

Answer: तहसीलदार

158764. छत्रपती शाहूने १७१३ मध्ये.........यांची पंतप्रधानपदी नेमणूक केली.

Answer: बालाजी विश्वनाथ भट

158765. घटनेत लोकसभेची जास्तीत जास्त सदस्यसंख्या ........इतकी निश्चिती केली आहे .

Answer: 552

158766. कोयना प्रकल्पाच्या जलाशयास कोणते नाव देण्यात आले आहे .

Answer: शिवाजीसागर
<<= Back Next =>>
Terms And Service:We do not guarantee the accuracy of available data ..We Provide Information On Public Data.. Please consult an expert before using this data for commercial or personal use
DMCA.com Protection Status Powered By:Omega Web Solutions
© 2002-2017 Omega Education PVT LTD...Privacy | Terms And Conditions