<<= Back
Next =>>
You Are On Question Answer Bank SET 3174
158701. कर्नाटकात फ्रेंचाना अर्कातच्या नबाबाचा दिवाण ...............याने मदत केली.
Answer: चंदासाहेब
158702. १८३० मध्ये मुंबई सरकारच्या शेक्षणिक मंडळातून बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे डेप्युटी सेक्रेटरी म्हणून कोणाची नेमणूक झाली ?
Answer: बाळशात्री जांभेकर
158703. शाळापत्रक ' आणि ' निभांडला ' ही नियतकालिके कोणी चालविली?
Answer: भाऊ दाजी लाड
158704. राज्यघटनेच्या सर्नाम्यात .....दुरुस्ती करण्यात आली .
Answer: एकदा
158705. आपल्या घरातील विहीर दालीतांसाठी कोणी खुली केली .
Answer: ज्योतिबा फुले
158706. गोरे यांचा जन्म किती साली व कोठे झाला .
Answer: १९०७ ,हिंदले
158707. घटनेच्या आठव्या परिशिष्टामध्ये कोणत्या भाषेचा १९ वी भारतीय भाषा म्हणून समावेश करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला ?
Answer: बोडो
158708. GATT ची स्थापना १९४८ मध्ये झाली.परंतु GATT चे रुपांतर WTO मध्ये कधी झाले ?
Answer: १ जानेवारी ,१९९५
<<= Back
Next =>>
Terms And Service:We do not guarantee the accuracy of available data ..We Provide Information On Public Data.. Please consult an expert before using this data for commercial or personal use | Powered By:Omega Web Solutions
© 2002-2017 Omega Education PVT LTD...Privacy | Terms And Conditions