<<= Back Next =>>
You Are On Question Answer Bank SET 3169

158451. स्त्री शिक्षण , बालविवाहास बंदी , पुर्नविवाह इ. सुधारना साठी प्राचीन संदर्भ शोधून काढून त्यांचे दाखले देण्यामध्ये ------ या समाज सुधारक चे नाव अग्रभागी आहे .

Answer: डॉ. रा. गो. भांडारकर

158452. भारतीय संघाची कार्यकारी सत्ता .........यास प्राप्त झाली आहे.........हे भारतीय संघराज्याचे सर्वोच्च शासक आहेत.

Answer: राष्ट्रपती,राष्ट्रपती

158453. औद्योगिकीकरणासाठी जो देश कच्च्या मालाची आयात करतो त्यास ........आयात म्हणतात .

Answer: परिपोषक आयात

158454. नैसर्गिक वायूचे सर्वात अधिक साठे ... या देशात आहे .

Answer: कॅनडा

158455. बर्लिन हि कोणत्या देशाची राजधानी आहे .

Answer: जर्मनी

158456. टिंबरमध्ये सर्वात मैल्यवान लाकूड कोणते .

Answer: सागवान

158457. अनुसूचित उद्योगांचा विकास व उद्योगांचे नियमन करण्याबाबत .................मध्ये मध्यवर्ती सल्लागार मंडळाची सल्लागार मंडळाची स्थापना केली गेली .

Answer: 1952

158458. समाजकल्याण समितीत किमान...........सदस्य अनुसूचित जमातीने असावे लागतात.

Answer: 2

158459. १९२९ साली .. यांची भारतमंत्री पदी नियुक्ती करण्यात आली .

Answer: वेज्वूद बेन

158460. स्वराज्य या संदिग्ध शब्दाएवजी संपूर्ण स्वातंत्र्य हे अंतिम उद्दिष्ट,असा ठराव नेहरूंनी कोणत्या अधिवेशनात मांडला ?

Answer: १९२९,लाहोर

158461. आपेगाव हे ,,,, नदीच्या काठावर वसलेले आहे .

Answer: गोदावरी

158462. ७३ वी घटनादुरुस्ती..........साली झाली.

Answer: 1992

158463. टिळक स्कूल ऑफ पोलीटीक्स ची स्थापना कोणी केली .

Answer: लाल लजपतराय
<<= Back Next =>>
Terms And Service:We do not guarantee the accuracy of available data ..We Provide Information On Public Data.. Please consult an expert before using this data for commercial or personal use
DMCA.com Protection Status Powered By:Omega Web Solutions
© 2002-2017 Omega Education PVT LTD...Privacy | Terms And Conditions