<<= Back Next =>>
You Are On Question Answer Bank SET 3168

158401. , डोंरीच्या तुरुंगातील १०१ दिवस हे पुस्तक कोणी लिहिले ?

Answer: लोकमान्य टिळक

158402. १ जुलै १९९८ रोजी अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणता जिल्हा निर्माण झाला .

Answer: वाशीम

158403. पंचायत समितीचा कालावधी..............वर्ष असतो.

Answer: ५ वर्ष

158404. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी संपूर्ण जमिनीच्या ,कमीत कमी ,,, जमीन वनाखाली असावी असे म्हटले आहे .

Answer: 0.33

158405. लेसर हिमालयाज व शिवालिक रांगा यांचा सखल तळ असणा-या ,कमी ,रुंदीच्या ,अशा दारीसारख्या भागास ... म्हणतात.

Answer: डून प्रदेश

158406. राज्यपालांची नेमणूक.......व्दारे होते.

Answer: राष्ट्रपती

158407. बहुजन समाजातील अज्ञानाचा अंध:कार दूर करणारे व त्यांच्या पर्यंत द्यानाचा प्रकाश पोहचविणारे म्हणून ...ओळखले जाते .

Answer: कर्मवीर भाऊराव पाटील

158408. पंचायत समितीच्या सभापतींना व उपसभापतींना अनुक्रमे मासिक मानधन किती असते ?

Answer: रु.४००० व ३०००
<<= Back Next =>>
Terms And Service:We do not guarantee the accuracy of available data ..We Provide Information On Public Data.. Please consult an expert before using this data for commercial or personal use | Powered By:Omega Web Solutions
© 2002-2017 Omega Education PVT LTD...Privacy | Terms And Conditions