<<= Back Next =>>
You Are On Question Answer Bank SET 3167

158351. केंद्र आणि घटकराज्य सरकारचे प्रशसकीय संबंध........सालच्या आधीनियामावर आहेत .

Answer: 1935

158352. कामगार हितवर्धक सभेची स्थापना केव्हा करण्यात आली .

Answer: 1909

158353. विलियम वॉर्ड याने स्वत:च्या उधोगात बायबलचा............भाषेत अनुवाद तयार करवला.

Answer: बंगाली

158354. संत नामदेव महाराजांची जन्मस्थान कोठे आहे ?

Answer: पावणार

158355. समतेचे हक्क कलमे ...............

Answer: १४ ते १८

158356. अरुणोदय ' हे आत्मवृत्त कोणाचे आहे ?

Answer: बाबा पद्मनजी

158357. जिल्हाधिका-याला जिल्हा परिषदेपासून अलग ठेवण्याची सूचना.......समितीने केली होती.

Answer: वसंतराव नाईक

158358. .........अर्जामुळे न्यायाधीशांना आपल्या अधिकारक्षेत्रातच कार्य करावे लागते.

Answer: प्रतीषेध

158359. देशाच्या आंतरराष्ट्रीय

Answer: निर्यातीतून मिळालेल्या उत्पन्नातूनच आयातखर्च भागविणे
<<= Back Next =>>
Terms And Service:We do not guarantee the accuracy of available data ..We Provide Information On Public Data.. Please consult an expert before using this data for commercial or personal use
DMCA.com Protection Status Powered By:Omega Web Solutions
© 2002-2017 Omega Education PVT LTD...Privacy | Terms And Conditions