<<= Back Next =>>
You Are On Question Answer Bank SET 3166

158301. घटक राज्यात घटनात्मक शासनाची अयशस्वीता निर्माण झाली असेत तर राष्ट्रपती कोणती आणीबाणी जाहीर करतात ?

Answer: राज्य आणीबाणी

158302. राज्यसभेने पास केलेल्या विधेयकावर ........ची स्वाक्षरी आवश्यक असते.

Answer: उपराष्ट्रपती

158303. ..........ची आकारणी केंद्र सरकारतर्फे केली जाते,पण वसुली मात्र राज्य सरकारतर्फे केली जाते.

Answer: औषध व सौदर्य प्रसाधनाव्रील उत्पादन कर

158304. रिझर्व्ह बँक स्थापनेपूर्वी...........हि मध्यवर्ती बँक म्हणून कार्य करीत होती .

Answer: इंपिरिअल बँक

158305. भारतात ........या सालापासून आर्थिक नियोजन सुरु झाले .

Answer: 1951

158306. इ.स.१९३५ मध्ये मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना कोणी केली .

Answer: तुकडोजी महाराज

158307. फराएझींच्या उठावाचे नेतृत्व १८३८ ते ५७ च्या दरम्यान कोणी केले ?

Answer: मोहम्मद मोहसीन उर्फ दादुमिया

158308. बारभूम व सिंगभूम भागात............याने आदिवासींना एकत्र करून १८३२ साली इंग्रजावर हल्ले केले.

Answer: जगन्नाथ घाल

158309. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताचे पहिले औद्योगिक धोरण केव्हा जाहीर झाले ?

Answer: 1948

158310. १८५७ च्या उठावाचे कोणते परिणाम झाले अ)भारतातील सत्ता कंपनीकडून ब्रिटीश पार्लमेंटकडे गेली.ब)लष्करातील हिंदी व इंग्रज सैन्याचे परस्पर प्रमाण बदलले गेले.क)हिंदी राजांचा दत्तक वारसाचा हक्क मंजूर करण्यात आला. ड)हिंदू-मुस्लीम भेदनीतीचा वापर सुरु केला गेला.

Answer: सर्व

158311. पाकिस्तानातून स्थलांतर करून भारतात आलेल्या विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे अधिकार ................या कलमात दिलेले आहेत .

Answer: कलम ६

158312. लोकहितवादींच्या पायाशुद्ध विचारप्रणाली पहिली म्हणजे त्यांना महाराष्ट्रातील राष्ट्रावाद्यांचे आद्य प्रवर्तक म्हणून संबोधण्यास हरकत नाही असे वाटते असे उद्गार कोणी काढले .

Answer: ग.बा.सरदार

158313. हिंदू महासभा'या राजकीय पक्षाची स्थापना केव्हा झाली ?

Answer: 1915

158314. खालीलपैकी कोणत्या गोशटीची नोन्द सिस्मोग्राफ द्वारे केली जाते.

Answer: भूकंपाचे धक्के

158315. कोणत्या डोंगर्ररागामुळे गोदावरी - तापी खोरी वेगळी झाली आहेत?

Answer: सातमाळा अजिंठा

158316. ....... रोजी ब्रिटनच्या युवराजचे आगमन मुंबई ला झाल्यावर त्याचे स्वागत हरताळ पळून झाले .

Answer: १७ नोव्हेंबर १९२१
<<= Back Next =>>
Terms And Service:We do not guarantee the accuracy of available data ..We Provide Information On Public Data.. Please consult an expert before using this data for commercial or personal use
DMCA.com Protection Status Powered By:Omega Web Solutions
© 2002-2017 Omega Education PVT LTD...Privacy | Terms And Conditions