<<= Back Next =>>
You Are On Question Answer Bank SET 3135

156751. बोडो, सांधली, मैथली व .............या ४ भाषांचा समावेश ९२ व्या घटनादुरुस्तीने (२००३) करण्यात आला

Answer: डोग्री

156752. बाराव्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्रीय करातील महाराष्ट्राचा वाटा किती आहे ?

Answer: 0.049

156753. ग्रामपंच्यायत हि ग्रामीण प्रशासनातील ........पातळी आहे.

Answer: कनिष्ट

156754. घटकराज्य आणीबाणीची जीस्तीत जास्त मर्यादा..............इतकी आहे.

Answer: ३ वर्ष

156755. रिझर्व्ह बँक चलन निर्मिती करताना .............कोटी रुपये किमान राखीव निधी ठेवते.

Answer: 200

156756. भारतीय नियोजन आयोग हा संपूर्णणे स्वतंत्र नसल्याने ह्या आयोगाचे काम ...........खात्यामार्फत चालते .

Answer: पंतप्रधान कार्यालय

156757. देशातील चलनविषयक धोरण .............बँक ठरविते .

Answer: व्यापारी बँक

156758. ..........या बिजकात सर्व खर्चाचा समावेश असतो .

Answer: सर्वसमावेशक बीजक
<<= Back Next =>>
Terms And Service:We do not guarantee the accuracy of available data ..We Provide Information On Public Data.. Please consult an expert before using this data for commercial or personal use
DMCA.com Protection Status Powered By:Omega Web Solutions
© 2002-2017 Omega Education PVT LTD...Privacy | Terms And Conditions