<<= Back Next =>>
You Are On Question Answer Bank SET 3126

156301. लोकसभेच्या सदस्याची निवडणूक .........मतदान पद्धतीने होते .

Answer: गुप्त व प्रत्यक्ष

156302. ....येथे भरलेल्या अधिवेशनात कॉंग्रेसने समाजवादी तत्वांचा अंगीकार केल्याचा ठराव संमत केला .

Answer: आवडी

156303. ...............प्रकारच्या कर्जास पिक कर्ज असेही म्हटले जाते .

Answer: अल्प मुदतीचे

156304. लोकमत जागृत करण्यासाठी हरिजन नावाचे साप्ताहिक कोणी सुरु केले ?

Answer: महात्मा गांधी

156305. पहिल्या जागतिक महायुद्धाच्या सुरुवातीच्या काळात ..........हा भारताचा व्हॉइसराय होता.

Answer: लॉर्ड हार्डिंग (दुसरा)

156306. हिंदू कोड बिल नुसार विवाहाच्या वेळी वरचे वय २१ वर्षापेक्षा ,तर वधूचे वय १८ वर्षापेक्षा जास्त असावे २) या फायद्यात अंतर्राष्ट्रिया व सामोत्र विवाहांना मान्यता देण्यात आली नव्हती .

Answer: १ व २ अयोग्य

156307. गाडगे महाराज यांचे जन्मसाल कोणते .

Answer: इ.स.१८७६

156308. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड 'ची स्थापना कधी झाली ?

Answer: 1964

156309. खालीलपैकी कोणते पतनियंत्रणाचे गुणात्मक साधन आहे ?

Answer: बँकांना आदेश देणे

156310. महात्मा फुले नी ' बालहत्या प्रतिबंधक गुन्हा ' ची स्थापना केंव्हा केली ?

Answer: 1863

156311. ... हि कोल्हापूर जिल्ह्यातील गुळाची मोठी बाजारपेठ आहे .

Answer: शाहूपुरी

156312. नाग्रीकात्वाबाबतच्या तरतुदी घटनेच्या कोणत्या भागात आहेत ?

Answer: भाग दुसरा

156313. महाराष्ट्रातील ग्रामपंचायातीमध्ये स्त्रियांसाठी ...............जागा राखीव असतात.

Answer: 0.5

156314. पुण्यात गोखले बागेत पहिला विधवा विवाह महात्मा फुले यांनी किती साली घडवून आणला .

Answer: 1864

156315. पंजाबमध्ये आर्य समाजाने ... येथील महाकन्या विद्यालय यांसारख्या संस्थांद्वारा स्त्री शिक्षणाला हातभार लावला .

Answer: जालंधर

156316. भारतातील जादुगोडा येथे ... या खनिजाच्या खाणी आहेत .

Answer: युरेनियम

156317. वाघ संरक्षणाच्या दृष्टीने देशात व्याग्रह प्रकल्प tiger project ची सुरवात केव्हा झाली?

Answer: १ एप्रिल १९७३

156318. घटनेच्या ३५६ व्या कलमानुसार संसदेने आनिबानिचाया घोषणेला समती दिल्यानंतर जास्तीत जास्त ............... वर्षापर्यंत या घोषणेचा आमल राहू शकतो .

Answer: तीन

156319. ज्या खटल्यामध्ये घटक राज्य एक पक्ष आहे अशा खटल्याची कोर्टात बाजू मांडण्याचे कार्य ..........करीत असतात

Answer: महाधिवक्ता
<<= Back Next =>>
Terms And Service:We do not guarantee the accuracy of available data ..We Provide Information On Public Data.. Please consult an expert before using this data for commercial or personal use
DMCA.com Protection Status Powered By:Omega Web Solutions
© 2002-2017 Omega Education PVT LTD...Privacy | Terms And Conditions