<<= Back Next =>>
You Are On Question Answer Bank SET 3118

155901. कृषी सुधारणांसाठी को-ऑपरेटीव्ह सोसायटीज अॅक्ट केव्हा पास करण्यात आला ?

Answer: 1904

155902. भारतीय राज्यघटनेने केंद्र सरकार व घटक राज्य सरकारने यांच्या अधिकारांची केलेली विभागणी ..............कायद्यावर आधारित आहे .

Answer: १९३५ चा कायदा

155903. कर्मवीर भाऊराव पाटील यांना कर्मवीर हि पदवी .... यांनी दिली .

Answer: गाडगे महाराज

155904. राजकारणात अध्यातत्मिकरन या गो.कृ . गोखले यांच्या वोचारासंबंधी कोणते विधान चूक आहे ?

Answer: राकारणात यशस्वी होणे म्हत्वाचे; साधन कोणतेही चालेल.

155905. मुंबईचा पहिला गवर्नर..........हा होता.

Answer: माउंट स्टुअर्ट एल्फीन्स्टन

155906. सुभाषचंद्र बोस यांनी अंदमान व निकोबार बेटांना अनुक्रमे कोणते नाव दिले?

Answer: शहीद, स्वराज्य

155907. ...........हा समुदाय विकास कार्यक्रमाचा उधेश नव्हता.

Answer: ग्रामपंचायतींची उभारिणी.

155908. महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील जिल्हा कोणता .

Answer: गडचिरोली
<<= Back Next =>>
Terms And Service:We do not guarantee the accuracy of available data ..We Provide Information On Public Data.. Please consult an expert before using this data for commercial or personal use | Powered By:Omega Web Solutions
© 2002-2017 Omega Education PVT LTD...Privacy | Terms And Conditions