<<= Back
Next =>>
You Are On Question Answer Bank SET 3117
155851. मराठी सत्तेचा उदय , एकेश्वर निष्टाची कैफियत , भारतीय अर्थ्व्यास्थेवर निबंध इ. लेखन कोणाचे आहे ?
Answer: न्या. रानडे
155852. लोकसभेच्या सभासदाच्या पात्रतेचे वय ...........वर्षे असते.
Answer: २५ वर्षे
155853. राज्यघटनेच्या ........दुरुस्तीने मुलभूत अधिकारामध्ये बदल करण्याचा अधिकार संसदेला दिला आहे .
Answer: २४ व्या
155854. वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी आळंदी येथे समाधी घेणारा संत कोण ?
Answer: संत ज्ञानेश्वर
155855. ईस्ट इंडिया कंपनीने आपला पहिला प्रवास या ठिकाणी केला ?
Answer: इंडोनेशिया
155856. उद्योग विकास व नियमन कायदा .............मध्ये पास केला गेला .
Answer: 1951
155857. १९७६ -७७ साली भारताची निर्यात आयातीपेक्षा .....रु.नी जास्त होती .
Answer: 72
155858. .............च्या चार्टर अॅक्टमध्ये मिशन-यांना भारतात ख्रिस्ती घर्माचा प्रसार करण्याची परवानगी दिली गेली.
Answer: 1813
155859. हरिजनांना देवळे खुली करण्याच्या मोहिमे अंतर्गत कॉंग्रेस तर्फे .... हा दिवस मंदिर प्रवेश दिन म्हणून पाळण्यात आला .
Answer: ८ मार्च १९३३
155860. कलम ५१ अ मध्ये - ची तरतूद आहे.
Answer: मुलभूत कर्तव्य
155861. तिसरी गोलमेज परिषद .... रोजी सुरु झाली .
Answer: १७ नोव्हें १९३२
155862. ...............रोजी ब्रिटनच्या सम्राटाच्या स्वाक्षरीने १९३५ च्या भारतशासन विधेयकावर शिक्कामोर्तब झाले.
Answer: १४ सप्टेंबर १९३५
155863. बाल्शाश्त्री जांभेकर यांचे शिष्य कोण .
Answer: दादाभाई नॉरोजी
155864. .........ह्या हक्काविरुद्ध कोणी गेल्यास न्यायालयात दाद मागता येते .
Answer: मुलभूत हक्क
155865. सागराला भारती हि प्रामुख्याने ... आकर्षणामुळे येते .
Answer: चंद्राच्या
<<= Back
Next =>>
Terms And Service:We do not guarantee the accuracy of available data ..We Provide Information On Public Data.. Please consult an expert before using this data for commercial or personal use | Powered By:Omega Web Solutions
© 2002-2017 Omega Education PVT LTD...Privacy | Terms And Conditions