<<= Back Next =>>
You Are On Question Answer Bank SET 3109

155451. खालीलपैकी कोणता देश G -8 चा सदस्य आहे ?

Answer: जपान

155452. ब्राम्हो समाजाच्या प्रचारासाठी महर्षी वि.रा शिंदे ------- येथे गेले होते .

Answer: ब्रह्मदेश

155453. भारताला ..........यांच्या बरोबर विदेशी व्यापार वाढविण्यासाठी भरपूर वाव आहे .

Answer: आशियाई देश

155454. सत्याग्रहाचा पहिला यशस्वी प्रयोग यांनी ...नाताळ येथे केला .

Answer: महात्मा गांधी

155455. १९४२ च्या क्रिप्स मिशनचे महत्वाचे वैशिष्ट कोणते ?

Answer: दुसऱ्या महायुध्दानंतर भारतात ब्रिटीश साम्राज्यागृस्थ[ स्थापना केली जाईल.

155456. विधानसभेत कमीत कमी ...........आणि जास्तीत जास्त ५०० सभासद असू शकतात.

Answer: 60

155457. १९४२ च्या लढ्यात ओरिसातील.........या ठिकाणी प्रतीसार्कारची स्थापना करण्यात आली .

Answer: बालासोर

155458. रुरकेला येथे दुस-या योजनेत पोलाद निर्मिती प्रकल्प ..........देशाच्या मदतीने उभारला .

Answer: प.जर्मनी

155459. सिंदखेड राजा हे ....यांचे जन्मस्थान आहे .

Answer: जिजामाता

155460. खालीलपैकी किंमतवाढीचा कोणता घटक मागणीच्या बाजूचा नाही ?

Answer: पेट्रोल किमतीत वाढ

155461. खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा बहुतांशी सलग्न नाही ?

Answer: मेघालय

155462. .........मध्ये कोणतेही सरकारी अगर सार्वजनिक पद पात्रता नसतानाही जर कोणी व्यक्ती ते भूषवित असेल तर त्या व्यक्तीच्या पदग्रहण करण्याविषयीची पृच्छा करण्याचा अधिकार आहे.

Answer: अधिकारपृच्छा

155463. पाकिस्तान' संकल्पनेचा उद्घोष करणारी पहिली व्यक्ती कोण ?

Answer: कवि इक्बाल

155464. बळवंतराय मेहता समितीमधील सदस्य ........

Answer: सर्व

155465. पुलीकात हे सरोवर ... येथे आहे.

Answer: आंध्र प्रदेश

155466. ग्राम्रचना ,स्थानिक स्वराज्य व्यवस्था ,पानिपतची लढाई ,हिंदुस्थानचा इतिहास ,भारतातील गरिबीची करणे हि ग्रंथ संपदा कोणाची आहे .

Answer: लोकहितवादी
<<= Back Next =>>
Terms And Service:We do not guarantee the accuracy of available data ..We Provide Information On Public Data.. Please consult an expert before using this data for commercial or personal use
DMCA.com Protection Status Powered By:Omega Web Solutions
© 2002-2017 Omega Education PVT LTD...Privacy | Terms And Conditions