<<= Back Next =>>
You Are On Question Answer Bank SET 3106

155301. शेतक-याला पिक कर्ज देणारी बँक कोणती ?

Answer: प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था

155302. प्रादेशिक ग्रामीण बँकेची स्थापना .........समितीच्या शिफारशीनुसार झाली .

Answer: नरसिंहंम

155303. कोणास शेअर बाजारातील 'आशावादी दलाल 'म्हणतात ?

Answer: तेजीवाला

155304. पंचायतराजची उधीष्ते ..........हि आहेत.

Answer: १,२ व ३

155305. हा अंतर्राष्ट्रिय विमानतळ चेन्नई येथे आहे .

Answer: मिनाम्बकम

155306. ग्रामपंचायतीला गुजरातमध्ये.........असे म्हणतात.

Answer: नगरपंचायत

155307. दक्षिण गोलार्धात .. हा दिवस सर्वात मोठा दिवस असतो.

Answer: २२ डिसेंबर

155308. बैकाल सरोवर कोणत्या देशात आहे .

Answer: रशिया

155309. मारीता मारिता मरेतो झुंजेन अशी प्रतिज्ञा कोणी केली .

Answer: स्वा. सावरकर

155310. ..............वर्षी 'दिग्दर्शन ' हे बंगाली मासिक सुरु झाले.

Answer: 1818

155311. गावाची लोकसंख्या ६००१ ते ७५०० दरम्यान असेल तर त्या गावातील ग्रामपंचायतीत खालीलपैकी किती सदस्य निवडून दिले जातील ?

Answer: १५ सदस्य

155312. प्लासीच्या लढाईत इंग्रज सैन्याचे नेतृत्व ...........याने केले.

Answer: रोबर्ट क्लाईव्ह

155313. डॉ.आणि बेझांत या जर्मन महिला इ.स. १८८९ मध्ये भारतात आल्या २) भारतीय समाजातील पडदा पद्धती बालविवाह यांसारख्या प्रथा दूर करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले ३) त्यांनी भारतात होमरूल लीगची स्थापना करून होमरूल चळवळ चालू केली ४) त्यांनी इ.स.१८९८ मध्ये बनारस हिंदू विद्यालयाची स्थापना केली .

Answer: २,३, व ४ योग्य आहेत

155314. വേലുത്തമ്പി ദളവയുടെ അന്ത്യം കൊണ്ട് ചരിത്രപ്രസിദ്ധമായ സ്ഥലം: [ velutthampi dalavayude anthyam kondu charithraprasiddhamaaya sthalam: ]

Answer: മണ്ണടി [ mannadi ]

155315. നോര്‍വെയുടെ സഹകരണത്തോടെ ഫിഷറീസ് കമ്മ്യൂണിറ്റി പ്രോജക്റ്റ് ആരംഭിച്ചതെവിടെ? [ nor‍veyude sahakaranatthode phishareesu kammyoonitti projakttu aarambhicchathevide? ]

Answer: കൊല്ലം [ kollam ]

155316. ്ലാന്റേഷന്‍ കോര്‍പ്പറേഷന്‍ ആസ്ഥാനം എവിടെ? [ ്laanteshan‍ kor‍ppareshan‍ aasthaanam evide? ]

Answer: കോട്ടയം [ kottayam ]

155317. കേന്ദ്ര ധനകാര്യ മന്ത്രിയായ ആദ്യ മലയാളി: [ kendra dhanakaarya manthriyaaya aadya malayaali: ]

Answer: ഡോ. ജോണ്‍ മത്തായി [ do. Jon‍ matthaayi ]

155318. കായംകുളം താപനിലയത്തില്‍ ഉപയോഗിക്കുന്ന ഇന്ധനമേത്? [ kaayamkulam thaapanilayatthil‍ upayogikkunna indhanameth? ]

Answer: നാഫ്ത [ naaphtha ]
<<= Back Next =>>
Terms And Service:We do not guarantee the accuracy of available data ..We Provide Information On Public Data.. Please consult an expert before using this data for commercial or personal use
DMCA.com Protection Status Powered By:Omega Web Solutions
© 2002-2017 Omega Education PVT LTD...Privacy | Terms And Conditions