<<= Back Next =>>
You Are On Question Answer Bank SET 3099

154951. .......हि सामाजिक सुरक्षा योजना नाही .

Answer: समान वेतन

154952. चलननिर्मिती करण्यासाठी किती कोटी रुपयांचे सोने ठेवावे लागते ?

Answer: ११५ कोटी रु.

154953. आधुनिक पद्धतीचे वराहपालन केंद्र... येथे आहे .

Answer: बोरीवली

154954. पहिली शेतकरी परिषद पुण्यात .... यांनी भरवली .

Answer: वी.रा.शिंदे

154955. भारतीय हवामान खात्याची मुख्य वेधशाळा .... येथे आहे .

Answer: पुणे

154956. पुणे सायन्स कॉलेजची'स्थापना केव्हा करण्यात आली

Answer: 1954

154957. ...............हि बलवंतराय मेहता समितीची प्रमुख शिफारस होती.

Answer: सत्तेचे लोकशाही विकेंद्रीकरण

154958. हैदर अलीने........तज्ज्ञांच्या मदतीने डिंडीगल येथे मोठे शस्त्रागार उभारून आपल्या सैन्याला शस्त्रसज्ज्ञ केले.

Answer: फ्रेंच
<<= Back Next =>>
Terms And Service:We do not guarantee the accuracy of available data ..We Provide Information On Public Data.. Please consult an expert before using this data for commercial or personal use
DMCA.com Protection Status Powered By:Omega Web Solutions
© 2002-2017 Omega Education PVT LTD...Privacy | Terms And Conditions