<<= Back Next =>>
You Are On Question Answer Bank SET 3095

154751. जीवनावश्यक अशा वस्तूंच्या क्रय-विक्रयावर कर लावणारे विधेयक .......च्या पूर्वसंमतीशिवाय संसदेत मांडता येत नाही.

Answer: राष्ट्रपती

154752. हिंदुस्थानात प्रागतिक सनदशीर राजकारणाचा पाया घालण्याचे कार्य कोणी केली .

Answer: न्या.म.गो.रानडे

154753. खालीलपैकी कोणते पुस्तक महात्मा फुले यांच्या मृत्युनंतर प्रसिद्य झाले ?

Answer: शेतक -यांचा आसूड

154754. भारताचा पहिला व्हाईसरॉय म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली?

Answer: लॉर्ड कॅनिंग

154755. मुंबईत जिल्हा परिषद नाही कारण.........

Answer: येथे नागरी व शहरी लोकवस्ती आहे

154756. .... येथील अधिवेशनात कॉंग्रेस ने मुलभूत हक्क व आर्थिक धोरणाचा ठराव पास करण्यात आला .

Answer: कराची

154757. घटनेच्या १४८ व्या कलमात कशाचा समावेश आहे ?

Answer: भारताचे नियंत्रक व म्हलेखाप्रीक्षक (कंट्रोलर अंड ओदिट र जनरल कंग)

154758. भाबर कशा प्रकारच्या गालापासून तयार होतो ?

Answer: जाडेभरडे दगड

154759. .................या दिवशी ब्रिटीश पार्लमेंटने '१९४७ चा भारतीय स्वातंत्र्याचा कायदा'संमत केला.

Answer: १८ जुलै १९४७

154760. भारतातील सर्वांत अंतिम सत्ता कोणाकडे असते ?

Answer: जनता

154761. A short History of our Times' या १८८३ साली प्रकाशित झालेल्या पुस्तकाचे लेखक कोण होते ?

Answer: जस्टीन मॅकर्थी

154762. माझ्या आठवणी व अनुभव , हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

Answer: महर्षी वि . रा. शिंदे

154763. १८५२ साली स्थापना झालेल्या बॉम्बे असोसिएशन संस्थेचे संस्थापक कोण होते ?

Answer: नाना शंकरशेठ

154764. ................हे क्रांतिकारकांनी क्रांतीचे प्रतिक ठरवले होते.

Answer: लाल कमळ

154765. प्रादेशिक ग्रामीण बॅंकात सुरुवातीस 'पुरस्कृत बँकेचा ' वाटा किती असतो ?

Answer: 0.35

154766. १९ व्या शतकात महाराष्ट्रात घडलेल्या समाजप्रबोधनाचे पहिले प्रवर्तक खालीलपैकी कोणाला म्हणता येईल ?

Answer: डॉ.भाऊ दाजी लाड

154767. ഇന്ത്യയിലെ ആദ്യത്തെ വനിതാഡപ്യൂട്ടി സ്പീക്കര്‍: [ inthyayile aadyatthe vanithaadapyootti speekkar‍: ]

Answer: കെ ഒ അയിഷാഭായി [ ke o ayishaabhaayi ]

154768. ഭാസ്ക്കരാചാര്യര്‍ രചിച്ച ലഘുഭാസ്ക്കരീയം എന്ന ജ്യോതിശാസ്ത്ര കൃതിക്ക് വ്യാഖ്യാനം നല്‍കി ശങ്കരനാരായണീയം എന്ന കൃതിക്കു രൂപം കൊടുത്ത ശങ്കര നാരായണന്‍ ഏത് കുലശേഖര രാജാവിന്റെ സദസ്യനായിരുന്നു? [ bhaaskkaraachaaryar‍ rachiccha laghubhaaskkareeyam enna jyothishaasthra kruthikku vyaakhyaanam nal‍ki shankaranaaraayaneeyam enna kruthikku roopam koduttha shankara naaraayanan‍ ethu kulashekhara raajaavinte sadasyanaayirunnu? ]

Answer: സ്ഥാണു രവി വര്‍മ്മ [ sthaanu ravi var‍mma ]

154769. കേരള ചരിത്ര മ്യൂസിയം സ്ഥിതിചെയ്യുന്നത് എവിടെ? [ kerala charithra myoosiyam sthithicheyyunnathu evide? ]

Answer: ഇടപ്പള്ളി [ idappalli ]
<<= Back Next =>>
Terms And Service:We do not guarantee the accuracy of available data ..We Provide Information On Public Data.. Please consult an expert before using this data for commercial or personal use
DMCA.com Protection Status Powered By:Omega Web Solutions
© 2002-2017 Omega Education PVT LTD...Privacy | Terms And Conditions