<<= Back Next =>>
You Are On Question Answer Bank SET 3092

154601. संविधानाच्या कोणत्या कलमानुसार चौदा वर्षांच्या आतील मुलामुलींना खाणी किंवा धोक्याच्या ठिकाणी काम करण्यास बंदी आहे ?

Answer: कलम २४

154602. मुंबई पोलीस अधिनियम ..............मध्ये संमत करण्यात आला.

Answer: 1951

154603. भरत व बांगलादेश सरहदीवर नसणारे राज्य कोणते ?

Answer: अरुणाचल प्रदेश

154604. जर वस्तूंची किमती वाढल्या तर मुद्रेची क्रयशक्ती ..........

Answer: घसरते

154605. खालीलपैकी कोणते शहर तापी नदीच्या तरीवर वसलेले आहे .

Answer: भुसावळ

154606. शेअर किंमतीच्या निर्देशांकास काय म्हणतात ?

Answer: सेन्सेक्स

154607. दहाव्या पंचवार्षिक योजनेतील उद्दिष्टांनुसार २००७ पर्यंत वनाखाली क्षेत्र एकून जमिनीच्या ...........पर्यंत अपेक्षित आहे .

Answer: 0.25

154608. भारतातील राजकीय पक्षांनी.........यांच्या अध्यक्षतेखाली भारतासाठी सर्वमान्य घटना तयार करण्यासाठी समिती नेमली.

Answer: मोतीलाल नेहरू
<<= Back Next =>>
Terms And Service:We do not guarantee the accuracy of available data ..We Provide Information On Public Data.. Please consult an expert before using this data for commercial or personal use | Powered By:Omega Web Solutions
© 2002-2017 Omega Education PVT LTD...Privacy | Terms And Conditions