<<= Back
Next =>>
You Are On Question Answer Bank SET 3089
154451. १९४८ व १९३८ मध्ये साने गुरुजी अनुक्रमे -------- साप्ताहिके सुरु केली.
Answer: साधना इ कॉग्रेस
154452. महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींचा कारभार.............या कायध्न्व्ये चालतो.
Answer: मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८
154453. महाराष्ट्रात नगरपालिकेचे एकूण किती प्रकारात वर्गीकरण केले आहे ?
Answer: ३ प्रकार
154454. देशाच्या चलनाचे अवमूल्यन केव्हा अधिक यशस्वी होते ?
Answer: आयात वस्तूंच्या किंमतीत त्या प्रमाणात वाढ न झाल्यास
154455. खेड्यातील घरपट्टी................वसूल करतो.
Answer: ग्रामसेवक
154456. ओरिसा या राज्याचे उच्च न्यायालय कोठे आहे ?
Answer: कटक
154457. जिल्हा परिषदेवर प्रोढ मतदान पाद्ध्तीद्धारे साधारणत:किती लोकसंख्येमागे एक या प्रमाणात जिल्हा परिषद सदस्य निवडले जातात ?
Answer: 40000
154458. ४२ व्या संविधान दुरुस्तीनुसार राजनीतीच्या मार्गदर्शक तत्वांचा अंमलबजावणीसाठी मुलभूत अधिकाराच्या विरोधी कायदा करण्याचा अधिकार ............ना मिळाला आहे .
Answer: संसद
154459. चुकीची जोडी ओळखा.
Answer: घटना समितीचे सदस्य- महात्मा गांधी
154460. भारतीय घटनेच्या .............या कलमान्वये प्रतीबंधनात्मक स्थानबद्ध्तेचा विचार करण्यात आलेला आहे .
Answer: कलम २२
154461. भाऊराव का कार्य ही उनका सच्चा कीर्तिस्तंभ है' असे भाऊराव पाटलांच्या कार्यासंबंधीचे उदगार कोणी कोधले ?
Answer: महात्मा गांधी
154462. नागरिकांना आपल्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी न्यायालयाकडे किओती प्रकारचे अर्ज करता येतात ?
Answer: पाच प्रकारचे
154463. १८५७ मध्ये प्रकाशित झालेली ' यमुना पर्यटन ' हे कादंबरी कोणत्या प्रकारची होती ?
Answer: सामाजिक
154464. ग्रेशन तत्व 'कशाशी संबंधित आहे ?
Answer: चलनाचे प्रारण
154465. स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना केव्हा झाली ?
Answer: १ जुलै ,१९५५
154466. रिझर्व्ह बँक स्थापनेच्या वेळी बँकेचे एकून भांडवल ..........कोटी रुपये होते .
Answer: 5
154467. पंचायत राजची सुरुवात.....महील नागोर प्रांतात..........या दिवशी झाली.
Answer: राजस्थान;२ऑक्टो.१९५९
154468. गाडगे महाराज हे आणखी कोणत्या नावाने ओळखले जातात .
Answer: गोधडे महाराज
<<= Back
Next =>>
Terms And Service:We do not guarantee the accuracy of available data ..We Provide Information On Public Data.. Please consult an expert before using this data for commercial or personal use | Powered By:Omega Web Solutions
© 2002-2017 Omega Education PVT LTD...Privacy | Terms And Conditions