<<= Back Next =>>
You Are On Question Answer Bank SET 3086

154301. .........यांना भारताचा पहिला नागरिक मानले जाते.

Answer: राष्ट्रपती

154302. रोख राखीव निधी चे प्रमाण ...............हि बँक बदलू शकते .

Answer: स्टेट बँक

154303. लोकसभेत कोणत्याही एका पक्षाला बहुमत प्राप्त झाले नसेल त्यावेळी भारताचे .......हे स्वविवेकानुसार (स्वमाताने ) कार्य करू शकतात.

Answer: राष्ट्रपती

154304. शेतीच्या आधुनिकारणाचा आग्रह धरत शेतक-यांच्या प्रश्नाला ... यांनी पहिल्यांदा वाचा फोडली .

Answer: महात्मा फुले

154305. भारताच्या कोणत्या प्रदेशात हिवाळ्यात पर्जन्य मिळते ? १) पश्चिम घाट २) ईशान्य भाग ३) वायव्य भाग ४) तामिळनाडू किनारपट्टी .

Answer: २,३, आणि ४

154306. १९८६ मधील जी.व्ही.के.रावसमितीने पंचायतराजला.......दर्जा देण्याची शिफारस केली.

Answer: घटनात्मक

154307. अग्रणी बँक योजना...........साली सुरु झाली .

Answer: 1969

154308. .. सली डॉ . हर्डीकर यांच्या पुढाकाराने दिन्दुस्थान सेवा दल हि संघटना सुरु करण्यात आली .

Answer: 1924

154309. १९४७ मध्ये नागपूर करार आणि १९४९ मध्ये अकोला करार करण्यात आला होता २) विदर्भातील नेत्यांनी महाराष्ट्रात यावे यासाठिऊ हे करार होते . वरील विधानापैकी योग्य विधाने ओळखा .

Answer: फक्त १

154310. अमृतबझार पत्रिकेचे संपादन कोण करीत असे .

Answer: शिशिर्कुमार घोष

154311. मसुदा समितीने मसुदा घटना समितीकडे कधी सुपूर्द केला ?

Answer: २१ फेब्रुवारी १९४८

154312. मीनाक्षी मंदिर ... येथे आहे .

Answer: मदुराई

154313. खालीलपैकी कोणत्या नेत्याने राष्ट्रीय सभेचे सार्वधिक काळ अध्यक्षपद भूषविले आहे ?

Answer: मौलाना अबुल कलम आझाद

154314. ग्रामशिक्षण समितीचा अध्यक्ष..............हा असतो.

Answer: सरपंच

154315. समान नागरी कायदा या मार्गदर्शक तत्वाचा अमावेश ह्या कलमात केला आहे .

Answer: 44

154316. १९०६ सालच्या राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अधिवेशनात अध्यक्ष दादाभाई नारौजी यांनी............हे राजकीय ध्येय असल्याचे जाहीर केले.

Answer: स्थानिक स्वराज्य

154317. ഒന്നാം കേരള നിയമസഭയിലെ ഏറ്റവും പ്രായം കൂടിയ വ്യക്തി: [ onnaam kerala niyamasabhayile ettavum praayam koodiya vyakthi: ]

Answer: പട്ടം താണുപിള്ള [ pattam thaanupilla ]
<<= Back Next =>>
Terms And Service:We do not guarantee the accuracy of available data ..We Provide Information On Public Data.. Please consult an expert before using this data for commercial or personal use
DMCA.com Protection Status Powered By:Omega Web Solutions
© 2002-2017 Omega Education PVT LTD...Privacy | Terms And Conditions