<<= Back Next =>>
You Are On Question Answer Bank SET 3077

153851. ६००१ ते ७५०० लोकसंख्या असलेल्या गावातील ग्रामपंचायतीमध्ये...........सदस्य असतात.

Answer: 15

153852. अमेरिकेतील टेनेसी व्हाली या प्रकल्पाच्या धर्तीवर भारतात कोणता प्रकल्प उभारण्यात आला आहे?

Answer: दामोदर

153853. इ.स.१८७५ साली नगर आणि नाशिक जिल्ह्यात सावकारशाही विरुद्ध कहत -फोडीचे बंड कोणी घडवून आणले ?

Answer: दादोबा पांडुरंग

153854. शिवाजी महाराज्यांच्या अष्ट प्रधान मंडळातील वाकनीस चे खालीलपैकी कार्य कोणते .

Answer: दरबारातील व्यवहार

153855. द.अमेरिकेतील वाळवंटी प्रदेशाला काय म्हणतात .

Answer: अटकामा

153856. महाराष्ट्र ग्रामपोलीस अधिनियम.........संमत करण्यात आला.

Answer: 1967

153857. जगन्नाथाची प्रसिद्ध रथयात्रा कोठे व कोणत्या राज्यात भरते ?

Answer: पुरी-ओरिसा

153858. घटनेच्या कोणत्या कलमानुसार सर्वोच्य न्यायालयाने घोषित केलेल्या कायदा सर्व न्यायालयावर बंदनकारक असतो ?

Answer: 141

153859. उत्तर भागात नव्याने तयार झालेल्या गाळाच्या मैदानाला ... म्हणतात.

Answer: खादर

153860. सर्वाच्च न्याय्लायाचे न्यायाधीश वयाची.........वर्ष पूर्ण होईपर्यंत न्यायालयाचे न्यायाधीश वयाची........वर्ष पूर्ण होईपर्यंत न्यायाधीश या पदावर राहतात.

Answer: ६५ वर्षं

153861. कोणत्या सेनापतीस 'म्हैसूरचा वाघ' म्हणून ओळखतात

Answer: टिपू सुलतान

153862. ज्या विभागात पाऊस ७५० मी.मी पेक्षा कमी पडतो आणि पावसाचे प्रमाण अनियमित असते अशा विभागातील शेतीस काय म्हणतात.

Answer: कोरडवाहू शेती

153863. वॉरन हेस्टीग्जनंतर गव्हर्नर-जनरलपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?

Answer: लॉर्ड कॉर्णवालीस

153864. देशाच्या 'औद्योगिक क्षेत्रातील शिखर बँक 'कोणाला म्हणतात ?

Answer: IDBI

153865. കേരളത്തിലെ ഏറ്റവും വലിയ ഹിന്ദുമത സമ്മേളനം നടക്കുന്നതെവിടെ? [ keralatthile ettavum valiya hindumatha sammelanam nadakkunnathevide? ]

Answer: ചെറുകോല്‍പ്പുഴ [ cherukol‍ppuzha ]
<<= Back Next =>>
Terms And Service:We do not guarantee the accuracy of available data ..We Provide Information On Public Data.. Please consult an expert before using this data for commercial or personal use
DMCA.com Protection Status Powered By:Omega Web Solutions
© 2002-2017 Omega Education PVT LTD...Privacy | Terms And Conditions