<<= Back Next =>>
You Are On Question Answer Bank SET 3057

152851. घटनात्मक उपाययोजनेचा हक्क'घटनेच्या ...........कलमात सांगितला आहे.

Answer: 32

152852. माउंट ब्लाक हे..... पर्वतातील सर्वोच्च शिखर होय .

Answer: आल्पस

152853. सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना केंद्राच्या योजनेबद्दल आपले मत कोठे मांडता येते ?

Answer: राष्ट्रीय विकास परिषदेत

152854. संसदेच्या संयुक्त अधिवेशनात अभिभाषण कण्याचा अधिकार..........ना आहे.

Answer: राष्ट्रपती

152855. लोकसभेने मंजूर केलेले अर्थ विधेयक राज्यसभा मंजूर करण्याकरिता जास्तीत जास्त किती दिवस विलंब करू शकतो ?

Answer: १४ दिवस

152856. महाराष्ट्रातील ... या जिल्ह्याला सर्वाधिक लांबीची किनारपट्टी आहे .

Answer: रत्नागिरी

152857. १८५७ चा उठाव अयशस्वी झाल्यानंतर नानासाहेब पेशव्यांनी आपले उर्वरित आयुष्य ...... मध्ये व्यतीत केले.

Answer: चीन

152858. औद्योगिक विकास व नियमन कायदा .............मध्ये करण्यात आला .

Answer: 1951

152859. चाक्रीवादळाना काय म्हणतात

Answer: हरीकेंस

152860. गुजरातमधील .......... जिल्ह्यातील अधिकारी शेतकऱ्यांकडून सक्तीने व बेकायदेशीरपणे शेसरा गोळा करीत म्हणून गांधीजीनी शेतकर्यांना संघटीत केले.

Answer: खेडा

152861. ब्राह्मो सामाजी नेते केशवचंद्र सेन यांनी ........हे वृतपत्र सुरु केले होते .

Answer: सुलभ समाचार

152862. राष्ट्रपतींचा वटहुकुम काढण्याचा अधिकार.........कलमात दिला आहे.

Answer: 123

152863. १९५३ मध्ये पहिले राज्य वित्तीय महामंडळ .......या राज्यात सुरु झाले .

Answer: पंजाब

152864. १७ मे १९३४ ला ........ येथे समाजवादी परिषद आयोजित करण्यात आली.

Answer: पटना

152865. स्थायी समितीमध्ये जिल्हा परिषद सदस्यांनी त्यांच्यामधून निवडून दिलेले ..............सदस्य असतात.

Answer: 8

152866. २००४ पर्यंत भारतात ब्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण किती टप्यात झाले ?

Answer: दोन

152867. ग्रामपंचायतीच्या निवडणुका.......तर्फ घेतल्या जातात.

Answer: राज्य निर्वाचन आयोग

152868. गोवा राज्याचे उच्य न्यायालय कोठे आहे ?

Answer: मुंबई

152869. ...... प्रकारच्या जमिनीत लोह व अलुमिनियमचे प्रमाण सर्वात जास्त आहे .

Answer: जाम्भी मृदा

152870. येलदरी जलविद्युत प्रकल्प .. नदीवर आहे.

Answer: पूर्ण

152871. पददलित व मागासलेल्या जमातींचे शोषण बंद करण्यासाठी ........हा हक्क मान्य करण्यात आला .

Answer: शोषनाविरुद्ध चा अधिकार
<<= Back Next =>>
Terms And Service:We do not guarantee the accuracy of available data ..We Provide Information On Public Data.. Please consult an expert before using this data for commercial or personal use
DMCA.com Protection Status Powered By:Omega Web Solutions
© 2002-2017 Omega Education PVT LTD...Privacy | Terms And Conditions