<<= Back Next =>>
You Are On Question Answer Bank SET 3050

152501. दुस-या पंचवार्षिक योजनाकाळात भिलाई (छत्तीसगड )येथे उभारण्यात आलेला पोलादनिर्मिती प्रकल्पात कोणत्या देशाचे साहाय्य लाभेल ?

Answer: रशिया

152502. चलनवाढ 'म्हणजे .........

Answer: अंदाजपत्रकीय तुटीतील वाढ भरून काढण्यासाठी तुटीचा अर्थभरणा

152503. खालीलपैकी कोणत्या अधिवेशनात कॉंग्रेस च्या पूर्ण स्वराज्याचा ठराव मांडला

Answer: लाहोर अधिवेशन

152504. खतफोडीचे बंड महात्मा फुले यांनी कोणत्या प्रश्नासाठी केले होते .

Answer: दुष्काळाच्या प्रश्नावरून

152505. मिल हांड असोसिएशन सोसायटी ची स्थापन कोकणी केली .

Answer: नारायणराव मेघाजी लोखंडे

152506. भूतलिंगम समिती खालीलपैकी कोणत्या बाबीशी निगडीत आहे ?

Answer: वेतनदार निश्चिती

152507. १९२१ मध्ये डॉ. आंबेडकरंना ' प्रोव्हिशीयल ऑफ इपीरिअल फिनान्स एन ब्रिटीश इंडिया या निबधाबद्दल कोणती पदवी दिली?

Answer: एम. एस्सी

152508. राष्ट्रीय महामार्ग क्र.९ महाराष्ट्रातील कोणत्या शहरातून जातो .

Answer: सोलापूर
<<= Back Next =>>
Terms And Service:We do not guarantee the accuracy of available data ..We Provide Information On Public Data.. Please consult an expert before using this data for commercial or personal use
DMCA.com Protection Status Powered By:Omega Web Solutions
© 2002-2017 Omega Education PVT LTD...Privacy | Terms And Conditions