<<= Back Next =>>
You Are On Question Answer Bank SET 3044

152201. १९४७ ते१९५१ या कोळात नेहरू मंत्रिमंडळात बाबासाहेबांनी पहिले ------- म्हणून काम पहिले.

Answer: संरक्षणमंत्री

152202. अकराव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी कोणता आहे ?

Answer: २००७ -२०१२

152203. केंद्रशासित प्रदेशाच्या चीफ कमिशनरची नेमणूक कोणामार्फत होते ?

Answer: राष्ट्रपती

152204. ब्रम्हदेश भारतापासून वेगळा...........या कायधाने झाला.

Answer: 1935

152205. सरपंच पदास.............

Answer: फिरते आरक्षण असते.

152206. राष्ट्रीय आणीबाणीच्या मुदतीत एका वेळी फक्त.............साठीची मुदतवाढ केली जाते.

Answer: सहा महिने

152207. उपराष्ट्रपती पदासाठी उभी राहणारी व्यक्ती .............मध्ये निवडून येण्यास पात्र असली पाहिजे.

Answer: राज्यसभा

152208. १९४८ च्या औद्योगिक धोरणाने विविध उद्योगांची .............गटात विभागणी केली .

Answer: 4

152209. पुढीलपैकी कोणता कार्यक्रम केंद्र सरकारने २००० -०१ या वर्षात सुरु केला ?

Answer: पंतप्रधान ग्रामोदय योजना

152210. दुस-या पंचवार्षिक योजनाकाळात घाऊक किंमतीच्या निर्देशकांत ........इतकी वाढ झाली .

Answer: 0.2

152211. भारतीय स्वातंत्र्य चळवळीसंदभ्रात चुकीचे विधान कोणते ?

Answer: १९३१ च्या कराची कॉंग्रेस अधिवेशनात गांधी- आयव्रीन कराराला विरोध झाला.

152212. पदवीधरांचे मुकुटमणी ' हा किताब ----यांना मिळाला

Answer: सार्वजनिक

152213. ............हे शहराचे प्रथम नागरिक असतात.

Answer: महापौर

152214. राष्ट्रपतींच्या निवडणुकीबद्दल तरतूद घटनेच्या कोणत्या कलमात केलेली आहे?

Answer: कलम ५४

152215. १६११ मध्ये ब्रिटिशांनी दक्षिणेत ........ या ठिकाणी पहिली वखार स्थापन केली.

Answer: मच्छलीपट्टनम

152216. राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची स्थापना केव्हा झाली ?

Answer: 1982

152217. ग्रामपंचायतीचा अर्थसंकल्प कोण संमत करतात ?

Answer: ग्रामसभा

152218. नाणेबाजारात ..........होतात.

Answer: एक वर्षाच्या आतील व्यवहार होतात .

152219. लोकहितवादी कोणते मासिक सुरु केले ?

Answer: दिग्दर्शन

152220. 19 ം നൂറ്റാണ്ടില്‍ ജനിച്ച കേരളാ മുഖ്യമന്ത്രി: [ 19 m noottaandil‍ janiccha keralaa mukhyamanthri: ]

Answer: പട്ടം താണുപിള്ള [ pattam thaanupilla ]
<<= Back Next =>>
Terms And Service:We do not guarantee the accuracy of available data ..We Provide Information On Public Data.. Please consult an expert before using this data for commercial or personal use
DMCA.com Protection Status Powered By:Omega Web Solutions
© 2002-2017 Omega Education PVT LTD...Privacy | Terms And Conditions