<<= Back Next =>>
You Are On Question Answer Bank SET 3042

152101. राज्यपालांच्या गैरहजेरीत...............कामकाज बघतात.

Answer: उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश

152102. Arctic Home of the vedas ' या ग्रंथाचे लेखक कोण ?

Answer: लोकमान्य टिळक

152103. १९८९-९० साली ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी कार्यक्रमाला .........योजनेत समाविष्ट करण्यात आले .

Answer: जवाहर रोजगार योजना

152104. ..........रोजी इंपिरियल बँकेच्या राष्ट्रीयीकरणाचा निर्णय घेतला गेला .

Answer: २० डिसेंबर १९५४

152105. जिल्हा परिषदेत कोणत्या समितीचा अध्यक्ष मागासवर्गीय जमातीचा असतो.

Answer: समाजकल्याण

152106. अ)धनंजयराव गाडगीळ यांच्या अभ्यासगटाने भारतीय बँकानी प्रादेशिक दृष्टीकोण स्वीकारावा अशी सूचना केली . ब) १९६९ मध्ये के.एम.नरीमन यांनी अग्रणी बँक योजना मांडली

Answer: बिधान अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत ,मात्र अ हे ब चे कारण नाही

152107. ऑस्ट्रेलिया खंडातील मुळचे रहिवासी असलेल्या अस्त्रेलाइड लोकांना ... असे म्हणतात.

Answer: अबोरीजीन

152108. लोकहितवादींच्या कोणत्या साली असिसटट कमिशनर या पदावर नियुक्ती झाली .

Answer: 1856

152109. पोलीस पाटील पदासाठी वयोमर्यादा किमान...........ते............कमाल वर्ष इतकी आहे.

Answer: २५ ते ४५ वर्ष

152110. भाषावर प्रांतरचना हि कोणाची कल्पना आहे ?

Answer: पं.जवाहरलाल नेहरू

152111. .......रोजी बंगालचा नवाब सिराज उद्दौला व इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात प्लासी येथे लढाई झाली.

Answer: २३ जून १७५७

152112. बिहार राज्यातील चम्पारण व हजारीबाग जवळील .... या खाणी मोठ्या प्रमाणात आहेत .

Answer: अभ्रक

152113. ........हे बाराव्या वित्तआयोगाचे अध्यक्ष आहेत .

Answer: डॉ.सी.रंगराजन

152114. भारताच्या राज्यघटनेत दुरुस्ती करण्याची पद्धती...........मध्ये दिलेली आहे.

Answer: कलम ३६८

152115. लॉर्ड डलहौसीने खालसा केलेल्या भारतीय राज्यांपैकी खालसा केलेले शेवटचे राज्य कोणते ?

Answer: अवध

152116. कोल्हापूर जिल्ह्यातील मिनचे गावी रामोशी या मागासलेल्या समाजाच्या लोकांची सहकारी दुध संस्था कोणी स्थापन केली ?

Answer: पंजाबराव देशमुख

152117. इको मार्क ' हे चिन्ह खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या उत्पादनांना दिले जाते ?

Answer: पर्यावरण दृष्ट्या अनुकूल असणा-या उत्पादनांना

152118. दहाव्या योजनेच्या कालावधी कोणता ?

Answer: २००२ -०७

152119. GATT कराराची अंमलबजावणी ..........पासून सुरु झाली.

Answer: ९ जुलै १९४८

152120. केंद्र लोकसेवा आयोग व राज्य लोकसेवा आयोगाची निर्मिती घटनेच्या ......... कलमानुसार झालेली आहे .

Answer: 315

152121. निर्यात करण्यात येणारे कोणते फळ ,जाम्भी मृदेत घेतले जाते?

Answer: आंबा

152122. कोणत्या घटनादुरुस्तीने प्रौढ मात्धिकार २१ वर्षांवरून १८ वर्ष केला ?

Answer: ६१ वी

152123. महाराष्ट्रातील नगरपालिका.......कायधाचे संचलित केल्या जातात.

Answer: नगरपालिका कायदा - १९६५

152124. जगातील पहिली भारती उर्जा प्रकल्प ..... या देशात सुरु झाला .

Answer: फ्रांस

152125. लाकाच्या उत्पन्नात वाढ करावी तसेच नवीन रोजगार उपलब्ध करून द्यावा या हेतूने पन्हाळा व भुदरगर प्रथम लागवड कोणी केली

Answer: शाहू महाराज

152126. കേരളത്തിലെ ഏറ്റവും പഴയ രാജവംശം ഏതാണ്? [ keralatthile ettavum pazhaya raajavamsham ethaan? ]

Answer: ആയ് രാജവംശം  [ aayu raajavamsham  ]

152127. കുലശേഖര സാമ്രാജ്യത്തിന്റെ തലസ്ഥാനം: [ kulashekhara saamraajyatthinte thalasthaanam: ]

Answer: മഹോദയപുരം (തിരുവഞ്ചിക്കുളം) [ mahodayapuram (thiruvanchikkulam) ]

152128. രാമപുരത്ത് വാര്യര്‍, കുഞ്ചന്‍ നമ്പ്യാര്‍ ഏത് തിരുവിതാംകൂര്‍ രാജാവിന്റെ സദസ്സിനെയാണ് അലങ്കരിച്ചിരുന്നത്? [ raamapuratthu vaaryar‍, kunchan‍ nampyaar‍ ethu thiruvithaamkoor‍ raajaavinte sadasineyaanu alankaricchirunnath? ]

Answer: അനിഴം തിരുനാള്‍ മാര്‍ത്താണ്ഡവര്‍മ്മ [ anizham thirunaal‍ maar‍tthaandavar‍mma ]
<<= Back Next =>>
Terms And Service:We do not guarantee the accuracy of available data ..We Provide Information On Public Data.. Please consult an expert before using this data for commercial or personal use
DMCA.com Protection Status Powered By:Omega Web Solutions
© 2002-2017 Omega Education PVT LTD...Privacy | Terms And Conditions