<<= Back Next =>>
You Are On Question Answer Bank SET 3039

151951. व्ही.टी.कृष्णम्माचारी समिती १९६० साली ............द्वारे नेमली गेली.

Answer: नियोजन आयोग

151952. कोणत्या पर्वत रांगामुळे भीमा व कृष्णा नद्यांची खोरी वेगळी झाली होती.

Answer: महादेव डोंगररांगा

151953. ज्ञानप्रसारक सभे ची स्थापना कोणी केली .

Answer: दादोबा तर्खडकर

151954. ' स्वराज्य ' , 'काळ' अशा नियतकालिक चे संस्थापक ------ हे स्वत : जहाल वृत्तीचे राजकारणी होते .

Answer: शि. म. परांजपे

151955. संस्कृत, मराठी व इंग्रजी या तिन्ही भाषांचा सखोल अभ्यास असणारे, पाश्चात्य व पौव्रात्य परंपरा व ज्ञान यांचा तिलनिक अभ्यास करणारे व स्व्कीयांमधील पराभूतपानाची व न्यूनगंडची भावना दूर करणारे पहिले विधावंत म्हणजेच......होय.

Answer: न्या.रानडे

151956. सायमन कमिशनच्या अहवालात खालीलपैकी कशाचा निर्देश केला नव्हता .

Answer: महिलांना मतदाराचा अधिकार देऊ नये

151957. खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा.

Answer: होमगार्डच्या प्रमुखास 'समादेशक'असे म्हणतात.

151958. संकटकाळातसाठीची घोषणा समाप्त होताच संसदेचा वाढविलेला कार्यकाल ...........महिन्यानंतर संपुष्टात येतो.

Answer: सहा

151959. भारतीय लोकांची लोकशाही पद्धतीची ........समाजरचना प्रस्थापित करणे ,हेच भारतीय राज्यघटनेचे उद्दिष्ट आहे.

Answer: समाजवादी

151960. बँकेच्या सोयीनुसार वटविला जाणारा चेक म्हणजे हि मार्गदर्शक तत्वे होय' कोण म्हणाले

Answer: प्रा.के.ती.शहा

151961. जिल्हा परिषदेच्या अर्थ समितीचे सचिव कोण असतात ?

Answer: मुख्य लेखापाल

151962. अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे .

Answer: गुरुशिखर

151963. ...............हे राज्यघटनेतील मुलभूत कर्तव्य नाही.

Answer: मतदान करणे

151964. राष्ट्रिया केमिकल अंड फरटीलाझेषण कोठे आहे .

Answer: तुर्भे

151965. संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षपद कोण भूषवितो ?

Answer: लोकसभेचा सभापती

151966. ..........राज्यात सर्वात जास्त प्रादेशिक ग्रामीण बँका आहेत .

Answer: उत्तरप्रदेश

151967. विधान परिषदेचे सदस्य (M.L.C) किती वर्षाकरिता निवडून येतात.

Answer: 6

151968. १८३४ साली मुंबईला............हे मिशनरी कॉलेज स्थापना करण्यात आले.

Answer: विल्सन कॉलेज

151969. जगामध्ये एकूण किती खंड आहेत .

Answer: 7

151970. नॅशनल हॉर्टीकल्चर मिशनची स्थापना ........या योजनेत करण्यात आली .

Answer: दहाव्या

151971. .... राज्याच्या समुद्र किनारपट्टीला कोरोमंडळ असे म्हणतात .

Answer: तामिळनाडू

151972. हिंदि महासागरात विशुवावृताजवळ स्मिथ असलेल्या कमी दाबाच्या विस्तीर्ण पत्यास काय म्हणतात .

Answer: आंतर-उष्ण कटिबंधीय केंद्री भवन पट्टा

151973. ...........या घटना दुरुस्तीचे 'छोटी राज्यघटना 'या शब्दात केले जाते.

Answer: 42

151974. एखाद्या राज्याने अमुक गोष्ट करावी वा करू नये हे .........यात स्पष्ट केलेले आहे .

Answer: मार्गदर्शक तत्वे

151975. सार्वभौमत्व व अखंडता यांचे रक्षण करण्याची तरतूद कोणत्या भागात आहे ?

Answer: मुलभूत कर्तव्य

151976. सुभाषचंद्र बोस यांनी १९३९ मध्ये ........ पक्षाची स्थापना केली.

Answer: फॉरवर्ड ब्लॉक

151977. बांधवगड नाशनल पार्क कोणत्या राज्यात आहे.

Answer: मध्य प्रदेश

151978. १९४८ साली दिल्ली येथे भरलेल्या प्रांतीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मंत्र्याच्या बैठ्कीये अध्यक्षस्थान खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने भूषविले ?

Answer: राजकुमारी अमृता कौर

151979. ग्रामपंचायती स्थापना व समर्थन कोणत्या कलमात केले आहे ?

Answer: कलम ४०

151980. पृथ्वीवरील उत्तर गोलार्धातून २३ जाणा-या अक्श्वृताला काय म्हणतात .

Answer: कर्कवृत्त

151981. महाराष्ट्रात सर्वात कमी साक्षर जिल्हा ... हा आहे .

Answer: गडचिरोली

151982. आकस्मिकउदभवना-या खर्चासाठी अनपेक्षित खर्चनिधीतून खर्च करण्याचा अधिकार .............यांना आहे.

Answer: राष्ट्रपती

151983. भारताच्या लोकपालांची नियुक्ती कोण करते ?

Answer: राष्ट्रपती

151984. .... साली लाल रहदयाळ यांनी अमेरिकेला जाऊन क्रांतीकार्याला सुरवात केली .

Answer: 1911

151985. व्यवसाय कर .......कडून आकारला जातो ?

Answer: राज्य सरकार

151986. फाळणीमुळे बंगालचे परिवर्तन दुस-या आयर्लंड मध्ये होईल असा इशारा कृष्णकांत मिश्रा यांनी कोणत्या वर्तमान पत्रात दिला .

Answer: संजीवनी

151987. सरपंच समिती स्थापनेची शिफारस...............या समितीने केली होती.

Answer: ल.ना.बोगीरवर
<<= Back Next =>>
Terms And Service:We do not guarantee the accuracy of available data ..We Provide Information On Public Data.. Please consult an expert before using this data for commercial or personal use
DMCA.com Protection Status Powered By:Omega Web Solutions
© 2002-2017 Omega Education PVT LTD...Privacy | Terms And Conditions