<<= Back Next =>>
You Are On Question Answer Bank SET 3038

151901. The Industrial Evolution of India in Recent Times' चे लेखक कोण आहेत ?

Answer: धनजयराव गाडगीळ

151902. सन १९८८ पासून ज्योतिबा फुले हे महात्मा म्हणून का ओळखले जाऊ लागले .

Answer: त्यांनी कनिष्ट जमातीच्या चांगले कार्य केले

151903. ऑस्ट्रेलिया देशाची राजधानी कोणती ?

Answer: कान्बेरा

151904. मानवधर्म सभे ची स्थापना कोठे झाली .

Answer: मुंबई

151905. महर्षी वि.रा. शिंदे यांच्याबाबत कोणते विधान चूक आहे ?

Answer: १९०३ ते १९०६ या काळात ते बडोद्याचे दिवाण होते.

151906. राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानांची सूत्रे केव्हा हाती घेतली ?

Answer: 1894

151907. भारतीय घटना समितीची पहिली सभा ......या दिवशी सुरु झाली .

Answer: ९ डिसेंबर , १९४६

151908. अंबर पलेस हे प्रेक्षणीय स्थळ ... या जिल्ह्यात आहे.

Answer: जयपूर
<<= Back Next =>>
Terms And Service:We do not guarantee the accuracy of available data ..We Provide Information On Public Data.. Please consult an expert before using this data for commercial or personal use
DMCA.com Protection Status Powered By:Omega Web Solutions
© 2002-2017 Omega Education PVT LTD...Privacy | Terms And Conditions