<<= Back Next =>>
You Are On Question Answer Bank SET 3030

151501. .............यांच्या मते १८५७ चा उठाव म्हणजे " The crisis came;it speedily changed its character and became a national insurrection".

Answer: जी.बी. मॅलेसन

151502. ग्रामपंचायत सचिवाची नेमणूक, बदली व बढती करण्याचे अधिकार .....यांना आहेत.

Answer: मुख्य कार्यकारी अधिकारी

151503. नुकतेच UN ची राष्ट्र म्हणून मान्यता मिळणारे पालेसटाइन हे राष्ट्र कोणत्या समुद्राजवळ आहे .

Answer: भूमध्य समुद्र

151504. २४३ आय या कलमामध्ये ........चा समावेश आहे .

Answer: पंचायतराज संस्थासाठी वित्त आयोग

151505. भारताने खरेदी केलेल्या वस्तूंची किंमत .............हा देश रुपयामध्ये घेत असे .

Answer: सोव्हीएत रशिया

151506. डॉ.रा.गो.भांडारकर यांना त्यांच्या संशोधनाबद्दल जर्मनीच्या गारटीनगटन विद्यापीठाने कोणती पदवी प्रदान केली .

Answer: पी.एच .डी.

151507. नगरपालिकेची सभा........भरविण्यात येते.

Answer: दोन महिन्यातून एकदा

151508. राज्यसभेचे .........सभासद दर दोन वर्षांनी निवृत्त होतात.

Answer: 41699

151509. संयुक्त संस्थाने या देशातील बहुतेक मोठ्या नद्या कोणत्या दिशेने वाहतात .

Answer: वायावेकडून अग्रेयेकडे

151510. समाज सुधारणा हे एकाच वेळी सर्व क्षेत्रांत होत असते असे मत ----- या समाज सुधारकांनी व्यक्त केले आणि ' सामाजिक परिषद ' औद्योगिक परिषद ' या सारख्या त्यांच्या कार्यातुनही व्यक्त झाले .

Answer: न्या. रानडे

151511. ग्रामपंचायत जिल्हा परिषदेला एकूण महसूलपैकी किती महसूल देते ?

Answer: 0.7

151512. २००३ -०३ सालच्या अर्थसंकल्पामध्ये अतिमागास जिल्ह्यासाठी .........हि रोजगार योजना सुरु करण्यात आली .

Answer: जयप्रकाश रोजगार योजना

151513. १८५७ चा उठाव ........ या गव्हर्नर - जनरलच्या कारकिर्दीत झाला.

Answer: लॉर्ड कॅनिंग

151514. ......................चा अहवाल ग्रामसभेपुढे ठेवण्यात येतो.

Answer: ग्रामशिक्षण समिती

151515. ..... रोजी पंडित मोतीलाल नेहरू यांचे निधन अलाहबाद येथे झाले .

Answer: ६ फेब्रु १९३१

151516. शेत्रफळच्या दृष्टीने जगात भारताचा कितवा क्रमांक लागतो.

Answer: सातवा

151517. निर्यात मालाचा दर्जा वाढविणे व निर्यातीस उत्तेजन देण्यासंबंधी स्थापन करण्यात आलेली संस्था कोणती ?

Answer: एक्झीम बँक

151518. विधान परिषद बरखास्त करण्याचा अधिकार कोणास आहे ?

Answer: विधानसभा

151519. भेदकारी व्याजदराच्या प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने ..........समिती नेमली .

Answer: दांतवाला समिती

151520. ग्रामपंचायत आपले कार्य पार पडण्यास असमर्थ असेल, आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करत असेल व इतर गैर्कार्य करत असेल तर ती विसर्जित करण्याचा अधिकार......ला आहे.

Answer: राज्य शासन

151521. ..... हे भारतातील सर्वाधिक शहरीकरण झालेले राज्य होय

Answer: महाराष्ट्र

151522. १९९० पर्यंत स्टेट बँकेच्या एकून शाखांपैकी ..........टक्के शाखा ग्रामीण भागात होत्या .

Answer: 50

151523. राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा..........कडे पाठवतात.

Answer: उपराष्ट्रपती

151524. आयात - निर्यात धोरणानुसार २००९ पर्यंत भारताचा जागतिक व्यापारात किती टक्के हिस्सा करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे ?

Answer: 0.015

151525. ...........रोजी सिंगापूरच्या टाउन हॉल येथील जाहीर सभेत सुभाश्बाबुनी स्वतंत्र भारताच्या हंगामी सरकारच्या स्थापनेची घोषणा केली.

Answer: २१ ऑक्टोबर १९४३

151526. भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे साविधनाचा / जे .......होय.

Answer: आत्मा

151527. १९१४ मध्ये अॅनी बेंझट यांनी आपल्या कार्याच्या प्रचारासाठी..........हे दैनिक सुरु केले.

Answer: न्यु इंडिया

151528. खालीलपैकी कोणत्या वर्षी भारताची निर्यात सर्वात जास्त प्रमाणात होती ?

Answer: १९७७-७८

151529. १९२९ साली ......येथे भरलेले कॉंग्रेसचे अधिवेशन भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामाच्या इतिहासात महत्वाचे आहे.

Answer: लाहोर

151530. दखनचे पठार कोणत्या तीन भागात विभागलेले आहे.

Answer: महाराष्ट्र,कर्नाटक,तेलंगण

151531. पंचवार्षिक योजनेच्या अंमलबजावणीपूर्वी साधारण किती वर्षे आधी योजना आराखडा करण्यास सुरुवात केली जाते ?

Answer: 4

151532. शोषणाविरुद्धचा हक्क कलमे .........

Answer: २३ ते २४

151533. भारतीय सैन्याच्या सर्वोच्च सेनापती कोण आहे ?

Answer: राष्ट्रपती

151534. तानसा तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे .

Answer: ठाणे

151535. नगरपालिकेची सभा............भरविण्यात येते.

Answer: दोन महिन्यातून एकदा

151536. पृथ्वीच्या स्वतः भोवती फिरणं-याला काय म्हणतात .

Answer: परिवलन गती
<<= Back Next =>>
Terms And Service:We do not guarantee the accuracy of available data ..We Provide Information On Public Data.. Please consult an expert before using this data for commercial or personal use
DMCA.com Protection Status Powered By:Omega Web Solutions
© 2002-2017 Omega Education PVT LTD...Privacy | Terms And Conditions