<<= Back Next =>>
You Are On Question Answer Bank SET 3027

151351. १८५० च्या...................ख्रिस्ती धर्म स्वीकारणाऱ्या व्यक्तीचा वडिलोपार्जित इस्टेटीवरील वारसा हक्क कायम ठेवला.

Answer: रीलीजिअम डीसअॅबिलीटी अॅक्ट

151352. कोणत्या कलमानुसार उपराष्ट्रपती राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो ?

Answer: कलम ६४

151353. केंद्र सरकारला कायदेविषयक सल्ला देण्यासाठी महान्यायवाद्याची नेमणूक कोण करते ?

Answer: राष्ट्रपती

151354. एखादी व्यक्ती साक्षर किंवा निरक्षर आहे हे ठरविताना त्या व्यक्तीचे वय किमान ...............असणे आवश्यक असते .

Answer: ७ वर्षे

151355. राज्यसभा हे.............व ...............सभागृह समजले जाते.

Answer: वरिष्ठ,पुनव्रीचाराचे

151356. खालीलपैकी आशिया खंडातील कोणत्या प्रदेशात सर्वाधिक लोकसंख्या आहे ?

Answer: दक्षिण आशिया

151357. ६ जून १९६६ ला रुपयाचे दुस-यांदा अवमुल्यन करण्यात आले . यामागे असलेल्या उद्देशांमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश करता येणार नाही ?

Answer: आर्थिक विषमता दूर करणे

151358. माहितीचा अधिकार हा भारतीय राज्यघटनेच्या .......ह्या कलमानुसार प्रदान करण्यात आला आहे .

Answer: कलम १९ ,आभीव्यक्ती स्वातंत्र

151359. मुख्य निर्वाचन आयोगाचे कार्यालय ........येथे आहे .

Answer: दिल्ली

151360. दुस-या बाजीरावाने इंग्रजांशी वसईचा तह कधी केला .

Answer: 1802

151361. विमान दल,नाविक दल आणि आरमार यांचे सेनापती आणि इतर प्रमुख अधिकारी नेमण्याचा अधिकार कोणाला आहे ?

Answer: राष्ट्रपती

151362. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे .

Answer: गोदावरी

151363. rise of maratha power या मराठ्यांच्या सत्तेला नैतिक अधिष्ठान प्राप्त करून देणा-या ग्रंथाचे कर्ते .. हे होत.

Answer: न्या.म.गो.रानडे

151364. जगातील सर्वात मोठा कत्तलखाना संयुक्त संस्थानातील ... या शहरात आहे .

Answer: शिकागो

151365. नवव्या योजनेला राष्ट्रीय विकास परिषदेने केव्हा मान्यता दिली ?

Answer: 1999

151366. आणीबाणीची घोषणा...........करतात.

Answer: पंतप्रधान व मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती

151367. पुढीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जात नाही ?

Answer: ओरिसा

151368. औंध कमर्शियल बँकेचे कोणते वैशिष्टे आहे ?

Answer: केवळ भारतीयांनी स्थापन केलेली पहिली व्यापारी बँक

151369. धोंडो केशव कर्वे यांच्या गोदुताई या विधवेशी होणा-या विवाहाच्या निमंत्रणावर .. यांची सही होती .

Answer: गो.ग.आगरकर

151370. जामिया मिलीया इस्लामिया या शैषणिक संस्थेचे संस्थापक कोण .

Answer: एम.ए.अन्सारी

151371. आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरविभागीय व्यापार यामधील समानता म्हणजे दोन्हीमध्ये साधारणपणे खालीलपैकी ...........या अडचणीना तोंड द्यावे लागते .

Answer: जकात

151372. सर्व समाज सुधाकारांची टर उडविणारे आणि निदा करणारे लेख आपल्या पत्रात कोणी प्रसिद्ध केले?

Answer: शंकर विनायक केळकर

151373. १९१७ मध्ये ........ हा भारतमंत्री होता.

Answer: मॉ]न्टेग्यू

151374. भारतीय घटनेची .............कलमे..........भाग व..........परिशिष्टे आहेत.

Answer: ३९५ कलमे, २२ भाग व १२ परिशिष्टे

151375. चुनखडीचे साठे कोणत्या जिल्ह्यात सापडतात .

Answer: यवतमाळ

151376. मार्च १९२९ मध्ये ....... यांना राष्ट्र द्रोहाचा आरोप लावून सरकारने अटक केली .

Answer: मदनमोहन मालवीय

151377. आधुनिक काळातील महान कलीपुरुश असे उदगार शंकराचार्यांनी कोणत्या समाज सुधारक विषयी काढले आहे .

Answer: वी.रा.शिंदे

151378. दुसरे इंग्रज-शीख युध्द............साली झाले.

Answer: १८४८-४९

151379. भारताचा सर्वोच्च शासक या नात्याने .....यांना परराष्ट्रांत राजदूत किवा तत्सम दर्जाचे अधिकारी पाठविण्याचा अधिकार आहे .

Answer: राष्ट्रपती

151380. കോഴിക്കോടിന്റെ വടക്കുഭാഗത്തുള്ള ഫ്രഞ്ചധീന പ്രദേശം; [ kozhikkodinte vadakkubhaagatthulla phranchadheena pradesham; ]

Answer: മാഹി [ maahi ]

151381. ഏത് നദിയുടെ പോഷക നദിയാണ് കബനി? [ ethu nadiyude poshaka nadiyaanu kabani? ]

Answer: കാവേരി [ kaaveri ]

151382. പന്ത്രണ്ടാം നിയമസഭയിലെ ഏറ്റവും പ്രായം കൂടിയ അംഗം: [ panthrandaam niyamasabhayile ettavum praayam koodiya amgam: ]

Answer: വി എസ് അച്ചുതാനന്ദന്‍ [ vi esu acchuthaanandan‍ ]

151383. ശ്രീ ശങ്കരാചാര്യര്‍ ജനിച്ച കാലടി ഏത് ജില്ലയിലാണ്? [ shree shankaraachaaryar‍ janiccha kaaladi ethu jillayilaan? ]

Answer: എറണാകുളം [ eranaakulam ]

151384. ലോകസഭയിലെ പ്രതിപക്ഷനേതാവായ ആദ്യ മലയാളി? [ lokasabhayile prathipakshanethaavaaya aadya malayaali? ]

Answer: സി എം സ്റ്റീഫന്‍ [ si em stteephan‍ ]

151385. കേരളത്തില്‍ ഏറ്റവും കൂടുതല്‍ കടല്‍തീരം ഉള്ള ജില്ല ഏത്? [ keralatthil‍ ettavum kooduthal‍ kadal‍theeram ulla jilla eth? ]

Answer: കണ്ണൂര്‍ [ kannoor‍ ]
<<= Back Next =>>
Terms And Service:We do not guarantee the accuracy of available data ..We Provide Information On Public Data.. Please consult an expert before using this data for commercial or personal use | Powered By:Omega Web Solutions
© 2002-2017 Omega Education PVT LTD...Privacy | Terms And Conditions