<<= Back Next =>>
You Are On Question Answer Bank SET 3025

151251. मुलभूत कर्तव्ये घटनेच्या ...........कलमात नमूद केलेली आहेत .

Answer: ५१ अ

151252. समवर्ती सूचीतील एकाच कायद्दाच्या बाबत दोन्ही सरकारांमध्ये परस्परविरोध निर्माण झाल्यास........सरकारचा कायदा श्रेष्ठ ठरतो.

Answer: केंद्र

151253. ......रोजी 'पब्लिक सेफ्टी बिल' व ट्रेंड दिस्प्यूट बिल याचा विरोध व्यक्त करण्याकरिता भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी केंद्रीय कायदेमंडलाच्या सभागृहात बॉम्बस्फोट केला.

Answer: ८ एप्रिल १९३०

151254. २७ एप्रिल १९६० रोजी ........यांच्या अध्यक्षतेखाली भाषा आयोगाची निर्मिती करून शासकीय ,प्रशासकीय आणि विधीनीयम विषयक नीरनिराळ्या पारिभाषिक शब्दांचे हिंदीमध्ये भाषांतर करण्याचे कार्य या आयोगाकडे सोपविले गेले .

Answer: न्या.सी.पी.एन सिन्हा

151255. कृषी मूल्य नीती ठरवताना खालीलपैकी कोणती उच्चावचणे सर्वात त्रासदायक असतात ?

Answer: आकस्मिक बदल

151256. .........एवढ्या लोकसंख्येसाठी ग्रामपंचायतीची सदस्य संख्या १३ एवढी असते.

Answer: ४५०१-६०००

151257. ज्या गावांची लोकसंख्या ...............पेक्षा कमी आहे अशा दोन व तीन खेड्यांची मिळून 'गट ग्रामपंचायत'स्थापना करता येते.

Answer: 600

151258. पेरियार अभयारण्ये कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे .

Answer: हत्ति
<<= Back Next =>>
Terms And Service:We do not guarantee the accuracy of available data ..We Provide Information On Public Data.. Please consult an expert before using this data for commercial or personal use
DMCA.com Protection Status Powered By:Omega Web Solutions
© 2002-2017 Omega Education PVT LTD...Privacy | Terms And Conditions