<<= Back Next =>>
You Are On Question Answer Bank SET 3023

151151. कोकणातील सर्वात उत्तरेकडील नदी कोणती .

Answer: दमणगंगा

151152. आंतरराष्ट्रीय संमेलनामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार ..............यांनाच आहे.

Answer: राष्ट्रपती

151153. ठगांचा बिमोड ...................या गव्हर्नर-जनरलच्या काळात झाला.

Answer: लॉर्ड बेंटिक

151154. (अ ) पक्षाच्या सदस्य संख्येच्या १/३ पेक्षा जास्त सदस्यांनी केलेले पक्षांतर हे पक्षांतर समजले जाईल . ब ) अपात्र सदस्यांना अ पात्र सदस्यांना अ पात्रतेच्या काळात कोन्तेहेई फायद्याची जागा भूषवता येणार नाही . या तरतुदी .......व्या घटनादुरुस्तीद्वारे करण्यात आल्या .

Answer: 91

151155. राजा राममोहन रॉय यांचे ' मीरत उल अखबार' हे.......भाषिक पत्रक होते.

Answer: पर्शियन

151156. .......ना पूरक,अतिरिक्त व असाधारण अनुदानाची मागणी करण्याचा अधिकार आहे.

Answer: राष्ट्रपती

151157. ब्राह्मणांनी स्थापन केलेल्या सार्वजनिक सभा ,कॉंग्रेस या सारख्या संस्थ्यान मध्ये शुद्रांनी जाऊ नये असे आवाहन .. या समाजसुधारकाने केले होते .

Answer: महात्मा फुले

151158. देशातील औद्योगिक दृष्ट्या सर्वात विकसित राज्य कोणते ?

Answer: महाराष्ट्र

151159. देशातील महत्वाच्या राज्य एकमेकांशी प्रमुख शहराच्या आधाराने जोडलि जातात . त्यांना .... म्हणतात.

Answer: राष्ट्रिया महामार्ग

151160. जी .एन .पी . ' हे कशाचे संक्षिप्तीकरण आहे ?

Answer: ग्रास नशनल प्रॉडक्ट

151161. भू-धारणेवर कमाल मर्यादा आणणारा अधिनियम .................या वर्षी संमत झाला .

Answer: 1972

151162. कान्हू व सिधू या बंधूनी कोणत्या उठावाचे नेतृत्व केले ?

Answer: संथाळ

151163. ........समितीने रुपयाचे परिवर्तन करावे अशी शिफारस केली ?

Answer: तारापोर समिती

151164. भारतातील परंपरागत समाज संस्थाच्या विरुध्य बंड करणारे पहिले समाज सुधारक कोण ?

Answer: महात्मा ज्योतिबा फुले

151165. वित्त आयोगाची तरतूद घटनेत करण्याचे कारण .........

Answer: केंद्राकडून राज्याकडे वित्तीय हस्तांतरणासाठी

151166. ...........साली मुंबई ग्रामीण मुलकी पोलीस कायदा रद्द करण्यात आला.

Answer: 1963

151167. न्हावा -शेवा हे बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे .

Answer: रायगड

151168. .............हे जलसंधारण समितीचे पदसिद्ध सदस्य असतात

Answer: मुख्य कार्यकारी अधिकारी

151169. ..यांचे लिखाण miscellaneous writing या शीर्षकांतर्गत त्यांच्या पत्नीने संपादित केले .

Answer: न्या.म.गो.रानडे

151170. स्वामी विवेकानंदांनी ........ रोजी शिकागो येथे सर्वधर्म परिषद गाजवून जगाचे लक्ष आकृष्ट करून घेतले.

Answer: ११ सप्टेंबर १८९३

151171. १८५२ मध्ये दादाभाई नौरोजी व नाना शंकरसेठ यांनी बॉम्बे असोसिअशन ही संस्था मुंबईत स्थापन केली . त्यांचा हेतू ------- हा होता .

Answer: जनतेची दु: खे सरकारला दाखविणे व सरकारच्या लोकहिताच्या योजनांना सहकार्य करणे

151172. संविधानानुसार...........हि शासनाच्या कायदेकरी आणि कार्यकारी विभागापासून स्वतंत्र ठेवण्यात आली आहे.

Answer: न्यायशाखा

151173. घटनेच्या कोणत्या भागातील पहिल्या प्रकरणात संघराज्याची तरतूद केलेली आहे ?

Answer: भाग पाचवा

151174. क्रांतिकारकांनी दिल्ली ताब्यात घेतली त्यावेळी दिल्लीचा कमिशनर कोण होता ?

Answer: सायमन फ्रेझर

151175. प्राथना समजातर्फे कोणते नियतकालिक चालविले जात असे?

Answer: शालापत्रक

151176. गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय.........या ठिकाणी आहे.

Answer: मुंबई

151177. पेंच प्रकल्प उभारण्यासाठी कोणत्या राज्याने सहाय्य केले आहे .

Answer: मध्य प्रदेश

151178. जातीय निवडा..........या ब्रिटीश पंतप्रधानाने जाहीर केला

Answer: रॅम्से मॅकडोनाल्ड

151179. അടിമക്കച്ചവടം നിര്‍ത്തലാക്കിയ തിരുവിതാംകൂര്‍ ഭരണാധികാരി: [ adimakkacchavadam nir‍tthalaakkiya thiruvithaamkoor‍ bharanaadhikaari: ]

Answer: റാണി ഗൗരി ലക്ഷ്മി ഭായി [ raani gauri lakshmi bhaayi ]

151180. കേരളത്തിലെ ഏക ഡ്രൈവ് ഇന്‍ ബീച്ച് ഏതാണ്? [ keralatthile eka dryvu in‍ beecchu ethaan? ]

Answer: മുഴുപ്പിലങ്ങാട് [ muzhuppilangaadu ]

151181. കമ്യൂണിസ്റ്റുകാരനല്ലാത്ത കേരളത്തിലെ ആദ്യ മുഖ്യമന്ത്രി: [ kamyoonisttukaaranallaattha keralatthile aadya mukhyamanthri: ]

Answer: പട്ടം താണുപിള്ള [ pattam thaanupilla ]

151182. കേരളത്തിലെ ഏക സൂര്യ ക്ഷേത്രം ഏത്? [ keralatthile eka soorya kshethram eth? ]

Answer: ആദിത്യപുരം [ aadithyapuram ]

151183. കേരളത്തിലെ ആദ്യത്തെ തുറന്ന ജയില്‍ ഏത് ജില്ലയില്‍ ആണ്? [ keralatthile aadyatthe thuranna jayil‍ ethu jillayil‍ aan? ]

Answer: തിരുവനന്തപുരം [ thiruvananthapuram ]

151184. ആദ്യ പൊതു തിരഞ്ഞെടുപ്പില്‍ ആകെ എത്ര ദ്വയാംഗ മണ്ഡലങ്ങളുണ്ടായിരുന്നു? [ aadya pothu thiranjeduppil‍ aake ethra dvayaamga mandalangalundaayirunnu? ]

Answer: 12

151185. ഐതീഹ്യമാലയുടെ കര്‍ത്താവായ കൊട്ടാരത്തില്‍ ശങ്കുണ്ണി ജീവിച്ചിരുന്നത് ഏത് ജില്ലയിലാണ്? [ aitheehyamaalayude kar‍tthaavaaya kottaaratthil‍ shankunni jeevicchirunnathu ethu jillayilaan? ]

Answer: കോട്ടയം [ kottayam ]

151186. ഒന്നാം നിയമസഭയിലെ ആഗ്ലോ ഇന്ത്യന്‍ പ്രതിനിധി: [ onnaam niyamasabhayile aaglo inthyan‍ prathinidhi: ]

Answer: വില്യം ഹാമില്‍ടണ്‍ ഡിക്രൂസ് [ vilyam haamil‍dan‍ dikroosu ]
<<= Back Next =>>
Terms And Service:We do not guarantee the accuracy of available data ..We Provide Information On Public Data.. Please consult an expert before using this data for commercial or personal use
DMCA.com Protection Status Powered By:Omega Web Solutions
© 2002-2017 Omega Education PVT LTD...Privacy | Terms And Conditions