<<= Back Next =>>
You Are On Question Answer Bank SET 3

151. राष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान दिवस कोणता?

Answer: ११ मे

152. महाराष्ट्रामध्ये दर १२ (बारा) वर्षांनी कुठे कुंभमेळा भरतो?

Answer: नाशिक

153. ------- पिके राष्ट्रीय अन्न सुरक्षा मोहिमेअंतर्गत समाविष्ट करण्यात आलेली नाहीत.

Answer: गळीतधान्ये

154. 265461 या संख्येतील 2 च्या नंतर येणाऱ्या 6 ची स्थानिक किमत हि 4 नंतर येणाऱ्या 6 च्या स्थानिक किमतीच्या किती पात आहे?

Answer: 1000

155. कोणत्या अवकाश यानाने मानव चंद्रावर गेला?

Answer: अपोलो ११

156. पृथ्वीलगतच्या वातावरणाच्या थरास ............. म्हणतात.

Answer: तपांबर

157. महाराष्ट्र राज्या ई-पंचायत मध्ये कितवा क्रमांक मिळाला?

Answer: दुसरा

158. ज्या संख्येस त्याच संख्येने किंवा 1 ने पूर्णपणे भाग जातो त्या संख्येला ............................ म्हणतात?

Answer: मूळ संख्या (फक्त 2 हि सम संख्या मूळ संख्या आहे; बाकी सर्व संख्या मूळ संख्या ह्या विषम संख्या आहेत.)

159. चीनच्या भिंतीची लांबी किती आहे?

Answer: ८८५१.८ कि.मी.

160. कोणत्या शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात.?

Answer: मुंबई

161. इंग्रजी सत्तेची पहिली वखार कुठे स्तापण केली गेली?

Answer: सुरात (गुजरात)

162. करा किंवा मरा,भारत छोडो, चले जाव-

Answer: महात्मा गांधी

163. महाराष्ट्राचा किती टक्के भूभाग दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे?

Answer: 0.9

164. महाराष्ट्रात कुठे कुंभमेळा भरतो?

Answer: नाशिक

165. भारतात कोणती राजकीय पक्ष पद्धती आहे?

Answer: अनेक पक्षीय (बहुपक्षीय)

166. खाण्याचा सोडा वापरल्यास अन्नातील या जीवनसत्वाचा नाश होतो?

Answer: ब%

167. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता?

Answer: शेकरू

168. 40 रुपयांची वस्तू 35 रुपयास विकली तर शेकडा नफा अगर तोटा किती?

Answer: शे. 12 1/2

169. पृथ्वीचा व्यास किती कि.मी.आहे?

Answer: 12,800 कि.मी.

170. रशिद मसूद यांचा मतदार संघ -------- आहे/होता?

Answer: सहारनपुर

171. जम्मू काश्मिरचे मुख्यमंत्री कोण आहेत?

Answer: ओम्मार अब्दुल्ला

172. व्यंजनास काय म्हणतात?

Answer: परवर्ण

173. महाराष्ट्रात पंचायत राजची सुरुवात:

Answer: १ मे १९६२

174. "कोल्हाट्याची पोर" हि कादंबरी कोणाची आहे?

Answer: कोशोर शांताबाई काळे

175. महाराष्ट्रातील ........ या जिल्ह्याला सर्वात जास्त समुद्र किनारा लाभाला आहे?

Answer: रत्नागिरी)

176. टू द लास्ट बुलेट च्या लेखिका कोण आहेत?

Answer: श्रीमती विनिता कामटे आणि वनिता देशमुख

177. झाशीचा दतक वारसा कोणी नामंजूर केला?

Answer: लॉर्ड डलहोसी

178. क्रिकेटर ची टोपण नांवे? सुनील गावसकर?

Answer: ली.मास्टर

179. बिहारचे मुख्यमंत्री कोण? Jan 2014

Answer: नितीस कुमार

180. 'अष्टपैलू' या शब्दाचा अलंकारिक शब्द ओळखा:

Answer: सर्वगुणसंपन्न

181. ज्यरी पद्धत कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात सुरु करण्यात आली?

Answer: लॉर्ड विल्यम बेंटीक (१८३२)

182. सर्च हि संस्था कोणी काढली?

Answer: डॉ. अभाय बांग

183. जगातील सर्वात उंच इमारत कोणती?

Answer: बुर्ज दुबई

184. हृदयेश आर्ट्स द्वारा दिला जाणारा हृदयनाथ मंगेशकरलाइफटाइम अचीव्हमेंट पुरस्कार 2013 कोणास प्रदान करण्यात आला आहे?

Answer: अमिताभ बच्चन

185. साबरमती येथे मिठाचा सत्याग्रह कधी झाला?

Answer: 6 April, 1930

186. प्रवाशी भारतीय दिवस कोणता?

Answer: ९ जानेवारी

187. भारतातील सरासरी मुर्त्यू दर किती?

Answer: 7.2

188. भारतामाध्ये सर्वातजास्त उस लागवड क्षेत्र कोणत्या राज्यात आहे?

Answer: उत्तर प्रदेश

189. महाराष्ट्रातील कापसाचा जिल्हा:

Answer: यवतमाळ

190. विश्व बैडमिंटन स्पर्धेमध्ये (2013) भारताच्या पि.सिंधू ने कोणते पदक जिंकले?

Answer: कास्य पदक
<<= Back Next =>>
Terms And Service:We do not guarantee the accuracy of available data ..We Provide Information On Public Data.. Please consult an expert before using this data for commercial or personal use
DMCA.com Protection Status Powered By:Omega Web Solutions
© 2002-2017 Omega Education PVT LTD...Privacy | Terms And Conditions