<<= Back Next =>>
You Are On Question Answer Bank SET 2935

146751. २४३ (y)मध्ये ...........शहरी स्थानिक स्वराज्य संस्थान्साठीची शिफारस आहे.

Answer: राज्य वित्त आयोग

146752. १८३३ च्या कायधात खालीलपैकी कोणती तरतूद नव्हती ?

Answer: गवर्नर जनरल मंडळात भारतीयांची नेमणूक केली जाईल.

146753. जिल्हा परिषद अध्यक्ष.............या समितीचे पद्सिद्ब सभापती असतात.

Answer: जलसंधारण व पेयजलपुरवठा समिती

146754. ७३ व्या घटनादुरुस्ती अंतगृत खालीलपैकी कोणत्या कलमान्वये राज्यशासन व पंचायतराज संस्था यांच्यात आर्थिक संसाधनांची वाटणी करण्यासाठी राज्य वित्त आयोगाची स्थापना करण्यात आली ?

Answer: कलम २४३-आय

146755. सर्वसाधारपणे नगरपालिकेत............लोकसंख्येमागे एक नगरसेवक निवडून येतो.

Answer: 20000

146756. आझाद हिंद सेनेने भारताच्या हंगामी सरकारची स्थापना कोणत्या शहरात केली?

Answer: सिंगापूर

146757. खालीलपैकी कोणती नदी हिमालय पर्वतात उगम पावत नाही ,.

Answer: शोन

146758. ठेवी-विमा योजनेनुसार प्रत्येक ठेवीदारांचा प्रत्येक बँकेतील .............लक्ष रु. पर्यंतच्या ठेवीचा विमा उतरवला जातो .

Answer: 1

146759. मानवी समाजाचे नेतृत्व शूद्रांच्या व बहुजन समाजाच्या हाती जाईल .असे मात स्वामी विवेकानंदानी .. मध्ये व्यक्त केले होते .

Answer: 1896

146760. कोणत्या वर्षीपासून भारतातील जागतिकीकरणाची प्रक्रिया सुरु झाली ?

Answer: 1995

146761. १२ व्या परिशिष्टात...........चा समावेश आहे.

Answer: शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी करायची कार्य व त्यांचे कार्यक्षेत्र

146762. बाराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ?

Answer: सी.रंगराजन

146763. बेटांवर राहना-या लोकांचा सर्वात प्रमुख व्यवसाय कोनता?

Answer: मासेमारी

146764. त्संगापो ,दिबांग व लोहित यांच्या एकत्रित प्रवाहास ... म्हणतात.

Answer: ब्रह्मपुत्रा

146765. घटनेच्या कोणत्या कलमांमध्ये राष्ट्र्पतीविशयक माहिती समाविष्ट केलेली आहे ?

Answer: कलम ५२ ते ६२

146766. भारतात सुमारे ... लाख खेडी आहेत .

Answer: 5.6

146767. ... मध्ये सरकारने प्रांतिक व केंद्रिय कायदेमंडळाच्या निवडणुका घेतल्या .

Answer: नोवेम्बर १९३४

146768. 'जात्यूच्छेदक निबंध कोणी लिहिला?

Answer: कुष्णशास्त्री जोशी

146769. ..............या मुघल उमरावाने बंगालच्या सत्तेची स्थापना केली.

Answer: मुर्शिद कुली खान

146770. भारतातील कोणत्या शहरात सार्वाधिक लोकसंख्या आहे ?

Answer: मुंबई

146771. ग्रामपंचायतीत एकूण सदस्य........संख्येच्या ...........पेक्षा अधिक जागर रिक्त राहिल्या असतील तर राज्य सरकार अशी ग्रामपंचायत विसर्जित करू शकते.

Answer: १ / २

146772. रंड हत्या प्रकरणात राज्द्रोहाखाली आरोप ठेऊन लोकमान्य टिळकांनी ... महिने सक्षम कारावासाची शिक्षा झाली .

Answer: 18

146773. कोणाच्या कारकिर्दीत सहकारी पतपेढी कायदा संमत करण्यात आला ?

Answer: लोल्र्द कर्झन

146774. भारतात वृत्तपत्र व्यवसायाला ......... याने कलकत्ता येथे प्रारंभ केला.

Answer: ऑगस्टम हिकी
<<= Back Next =>>
Terms And Service:We do not guarantee the accuracy of available data ..We Provide Information On Public Data.. Please consult an expert before using this data for commercial or personal use
DMCA.com Protection Status Powered By:Omega Web Solutions
© 2002-2017 Omega Education PVT LTD...Privacy | Terms And Conditions